प्रादेशिक बातम्या

April 5, 2025 8:04 PM April 5, 2025 8:04 PM

views 20

महाराष्ट्र राज्याच्या राज्य मुख्य माहिती आयुक्तपदी राहुल पांडे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्याच्या राज्य मुख्य माहिती आयुक्तपदी राहुल पांडे यांची नियुक्ती राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केली आहे. तसंच रविंद्र ठाकरे, प्रकाश इंदलकर आणि गजानन निमदेव यांची राज्य माहिती आयुक्तपदी नियुक्ती  करण्यात आली आहे. माहिती आयुक्तांचा कालावधी तीन वर्षांपर्यंत किंवा त्यांच्या वयाची ७६  वर्ष...

April 5, 2025 7:58 PM April 5, 2025 7:58 PM

views 7

सीबीएसईचा अभ्यासक्रम राबवल्यानं मराठी संस्कृती हरवणार नाही

राज्यातल्या शासकीय शाळांमध्ये सीबीएसईचा अभ्यासक्रम राबवल्यानं मराठी संस्कृती हरवणार नाही, मराठी अनिवार्यच राहील, तसंच स्थानिक इतिहासही अभ्यासक्रमातून वगळला जाणार नाही, अशी ग्वाही शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांनी आज दिली. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शिक्षण विकास मंचानं आयोजित केलेल्या 'महाराष्ट्राचा सीबी...

April 5, 2025 6:25 PM April 5, 2025 6:25 PM

views 10

राज्यातल्या पदवीधर तरुणांसाठी “मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम” जाहीर

राज्यातल्या तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा तसंच तरुणांमधल्या कल्पकता आणि तंत्रज्ञानकुशलतेचा उपयोग प्रशासनाला व्हावा म्हणून राज्यातल्या पदवीधर तरुणांसाठी "मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम" २०२५-२६ जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमात ६० फेलोंची निवड एक वर्षासाठी होणार असून यातल्या २० ज...

April 5, 2025 7:40 PM April 5, 2025 7:40 PM

views 13

प्रख्यात अभिनेते मनोजकुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

प्रख्यात चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक मनोज कुमार यांच्या पार्थिवावर आज मुंबईच्या पवन हंस स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अभिनेता अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, प्रेम चोप्रा, सलीम खान, रझा मुराद, राजपाल यादव, दिग्दर्शक सुभाष घई यांच्यासह मनोरंजनविश्वातले मान्यवर यावेळी उपस्थित होते. म...

April 5, 2025 3:43 PM April 5, 2025 3:43 PM

views 2

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा – हर्षवर्धन सपकाळ

शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. महायुती सरकार शेतकऱ्यांचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नाही असं सपकाळ म्हणाले. कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून वक्तव्य केलं होतं.  

April 5, 2025 3:40 PM April 5, 2025 3:40 PM

views 14

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागानं आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांचा इशारा दिला आहे. तसंच ९ एप्रिल पर्यंत कोकण आणि गोव्यात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता वर्तवली आहे.

April 5, 2025 3:37 PM April 5, 2025 3:37 PM

views 11

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल – कृषीमंत्री कोकाटे

राज्याच्या अनेक भागात गेल्या दोन दिवसांत अवकाळी पाऊस तसंच गारपिटीचा फटका बसला असून, पंचनाम्याचे आदेश संबंधित कृषी विभागाला देण्यात आले असल्याचं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे. नाशिक इथं काल प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. राज्यातल्या २४ जिल्ह्यांतील ११० तालुक्यांमध्ये २६ ते २७ हजार एकरा...

April 5, 2025 3:34 PM April 5, 2025 3:34 PM

views 12

रामनवमी निमित्त राज्यात अनेक ठिकाणी रामजन्मोत्सव साजरा होणार असून त्या दृष्टीनं मंदिरांमध्ये तयारी सुरु

रामनवमी निमित्त राज्यात अनेक ठिकाणी रामजन्मोत्सव साजरा होणार असून त्या दृष्टीनं मंदिरांमधे तयारी सुरु आहे. शिर्डीमध्ये साईबाबा समाधी मंदिरात आज पासून रामनवमी उत्सवाला प्रारंभ झाला असून तो ७ एप्रिल पर्यंत चालणार आहे. या उत्सवानिमित्त मंदिरात फुलांची सजावट करण्यात आली असून मंदिरावर विद्युत रोषणाई करण्...

April 5, 2025 3:31 PM April 5, 2025 3:31 PM

views 12

लातूर – टेम्पोने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू

लातूर शहरात गंजगोलाई भागात एका टेम्पोनं मोटारसायकलला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात आज एका तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी टेम्पोसह ड्रायव्हरला ताब्यात घेतलं आहे. तर याच भागात एका जीर्ण इमारतीचा काही भाग कोसळून त्याखाली एक रिक्षा आणि दोन दुचाकी अडकल्या. मात्र यात जीवितहानी झाली नाही.

April 5, 2025 3:29 PM April 5, 2025 3:29 PM

views 9

एमआयडीसी असलेल्या गावांना मिळणार औद्योगिक नगरीचा दर्जा

एमआयडीसी असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा देण्यासंदर्भात धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत काल ते बोलत होते. औद्योगिक क्षेत्राचा विकास अधिक वेगानं करण्यासाठी एमआयडीसी असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा दिल्यास त्या गावांच्या...