April 25, 2025 3:02 PM April 25, 2025 3:02 PM
13
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याला अटकेपासून दिलासा
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर केल्याप्रकरणी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याला मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून दिलासा दिला आहे. आपल्याविरुद्ध दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी कामरा याने याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी घेताना मुंबई उच्च न्...