April 26, 2025 2:45 PM April 26, 2025 2:45 PM
12
सामाजिक विकासाच्या कामासाठी सरकार कायमच पुढे राहील- उपमुख्यमंत्री
सामाजिक विकासाच्या कामासाठी सरकार कायमच पुढे राहील असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज परभणी इथं श्री क्षेत्र नृसिंह मंदिराला भेट दिल्यावर बोलत होते. परभणी जिल्ह्यातली विविध विकासकामं आणि योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात पवार यांच्या उपस्थितीत आज जिल्हास्तरीय बैठक होणार आहे. पवा...