April 28, 2025 3:13 PM April 28, 2025 3:13 PM
17
सरकारने जर संविधानाने दिलेले अधिकार मानले नाहीत, तर त्याविरोधात लोकसेवा हक्क अस्तित्वात आहे- मुख्यमंत्री
लोकशाही व्यवस्थेत सरकारने जर संविधानाने दिलेले अधिकार मानले नाहीत, तर त्याविरोधात दाद मागण्यासाठी लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अस्तित्वात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस म्हणाले. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या अंमलबजावणीची दशकपूर्ती आणि प्रथम सेवा हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते ...