राष्ट्रीय

February 21, 2025 1:31 PM

views 16

सोल लीडरशिप कॉन्क्लेव्हच प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

जागतिक पातळीवरचे कल लक्षात घेऊन भारतीय पद्धतीचा अवलंब करणारं नेतृत्त्व भारताला गरजेचं असल्याचं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केलं. आज नवी दिल्लीत पहिल्या स्कूल ऑफ अल्टिमेट लीडरशीप - सोल परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.   भारत जागतिक स्तरावर एक शक्तिशाली केंद्र म्हणून उदय...

February 21, 2025 9:47 AM

views 28

कारागृहातील कैद्यांना महाकुंभच्या पवित्र पाण्याने स्नान करण्याची संधी

उत्तर प्रदेशातल्या विविध कारागृहांमध्ये असलेल्या कैद्यांना आज त्यांच्या कारागृहाच्या आवारातच प्रयागराज महाकुंभाचं पवित्र स्नान करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.   उत्तर प्रदेश सरकारच्या या उपक्रमा अंतर्गत, प्रयागराजमधल्या त्रिवेणी संगमाचं पवित्र पाणी कारागृहाच्या आवारात आणलं जाईल. इच्छूक कैद्यांन...

February 21, 2025 9:37 AM

views 25

महाकुंभ मेळ्यातील प्रवासी वाहतुकीसाठी भारतीय रेल्वे सज्ज

प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याच्या शेवटच्या आठवड्यात, प्रवासी वाहतुकीत झालेली वाढ नियंत्रित करण्यासाठी भारतीय रेल्वे सज्ज झाली आहे. प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि गर्दी टाळण्यासाठी रेल्वेनं स्थानकाच्या बाहेर अतिरिक्त विशेष व्यवस्था तयार केली आहे.   प्रवाशांना त्यांच्य...

February 21, 2025 9:30 AM

views 48

दिल्ली सरकार आयुष्मान भारत आरोग्य विमा योजना लागू करणार

दिल्ली सरकारनं आयुष्मान भारत आरोग्य विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी काल संध्याकाळी पहिल्या कॅबिनेट बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.   दिल्ली सरकारनं आयुष्मान भारत योजनेसह पाच लाख रुपयांच्या निधीला एकमतानं मंजुरी दिली अस...

February 21, 2025 9:04 AM

views 56

पश्चिम आशियाई प्रदेशातील शांतता आणि स्थैर्य संपूर्ण जगासाठी आवश्यक- डॉक्टर एस.जयशंकर

सध्याची जागतिक भू-राजकीय परिस्थिती कठीण असून पश्चिम आशियाई प्रदेशातील शांतता आणि स्थैर्य संपूर्ण जगासाठी आवश्यक आहे,असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉकटर एस.जयशंकर यांनी व्यक्त केलं.ते काल दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये जी वीस (G20) परिषदेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत बोलत होते.   मतभ...

February 20, 2025 8:50 PM

views 24

भारत आणि बांगलादेश यांच्यात ५५वी महासंचालक स्तरीय सीमा परिषद

भारत आणि बांगलादेश यांच्यातली  ५५ वी महासंचालक स्तरीय सीमा परिषद आज नवी दिल्लीत झाली. भारतातर्फे सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक दलजित सिंंह चौधरी आणि बांगलादेशच्या बॉर्डर गार्डचे महासंचालक मेजर जनरल मोहम्मद सिद्दीकी यांनी भाग घेतला. या परिषदेत घुसखोरी,  सीमा भागातले गुन्हे, सीमेवर तारेचं कुंपण, तस्करी...

February 20, 2025 8:27 PM

views 25

शाश्वत विकासाची उद्दिष्ट गाठणं आव्हानात्मक – मंत्री पीयूष गोयल

जगात विविध देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत विकासाची उद्दिष्ट गाठणं आव्हानात्मक बनल्याचं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज केलं. ते आज पुण्यात परराष्ट्र मंत्रालय आणि पुणे इंटरनॅशनल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने सहाव्या एशिया इकोनॉमिक डायलॉग य...

February 20, 2025 8:24 PM

views 23

केंद्र सरकारचे OTT माध्यमांना दिशानिर्देश

ओटीटी माध्यमं आणि त्यांच्या नियामक संस्थांसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिशानिर्देश जारी केले आहेत. माहिती तंत्रज्ञान नियम २०२१ अनुसार भारताचे कायदे आणि आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन व्हावं यासाठी हा सल्ला जारी करण्यात आला आहे. प्रसारित होणाऱ्या आशयाचं प्रेक्षकाच्या वयाच्या टप्प्यानुसार केलेलं ...

February 20, 2025 8:17 PM

views 15

नवी दिल्लीत NDAच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीला केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह आणि जे.पी.नड्डा देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह आंध्र प्रदेश...

February 20, 2025 3:18 PM

views 24

उपराष्ट्रपती जगदीप धनखड शनिवारी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर

उपराष्ट्रपती जगदीप धनखड शनिवारी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६५ व्या पदवीदान समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. उपराष्ट्रपतींच्या हस्ते एस बी महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवाच उद्घाटन होणार आहे. यावेळी उपराष्ट्रपती एलोरा ये...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.