राष्ट्रीय

February 20, 2025 3:04 PM

views 27

येत्या काळात ‘मराठवाडा’ सर्वात मोठं औद्योगिक हब असेल – मंत्री पीयूष गोयल

छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिक सिटीला देशातलं उत्तम औद्योगिक क्षेत्र बनवण्याचा संकल्प असून येत्या काळात मराठवाडा हे सर्वात मोठं औद्योगिक हब असेल, असं केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथे वार्ताहरांशी बोलत होते. ऑरिक सिटीत जवळपास सात हजार कोटी रुपयांची गुंतव...

February 20, 2025 8:18 PM

views 34

दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांनी घेतली शपथ

भाजपा नेत्या रेखा गुप्ता यांनी आज दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. रामलीला मैदानावर झालेल्या या सोहळ्यात दिल्लीचे नायब राज्यपाल वी.के. सक्सेना यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ...

February 20, 2025 1:37 PM

views 18

पाटणा इथं आजपासून रजत महोत्सव साजरा

भारतीय कृषी संशोधन परिषदेचा पूर्व क्षेत्र संशोधन परिसर, बिहारमधल्या पाटणा इथं आजपासून आपला  रजत महोत्सव साजरा करत आहे. येत्या शनिवारी साजऱ्या केल्या जाणाऱ्या स्थापना दिन विशेष कार्यक्रमात, विशेष करून महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या एकीकृत शेती मॉडेलचं उद्घाटन होणार आहे. हे मॉडेल पोषणासंबंधी आवश्यकता...

February 20, 2025 1:23 PM

views 38

निसार अभियानातून नासा आणि इस्रो संपूर्ण जगाचा नकाशा तयार करतील- एस. सोमनाथ

निसार अर्थात नासा-इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार या अभियानाच्या माध्यमातून जर अंतराळविषयक मोहिमांच्या कामाचा आणि खर्चाचा वाटा विभागला तर खर्चाचं प्रमाण अमेरिकेच्या तुलनेत पाचपटीनं कमी होईल, असं प्रतिपादन इस्रोचे माजी अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी काल केलं. अहमदाबाद मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे आयोजित इंडिया टुमॉर...

February 20, 2025 1:10 PM

views 17

भारत-अर्जेंटिनादरम्यान लिथियम उत्खनन आणि खाणकाम क्षेत्रात सामंजस्य करार

  भारत आणि अर्जेंटिना यांच्यात काल लिथियम उत्खनन आणि खाणकाम संदर्भात सहकार्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी आणि कॅटामार्काचे राज्यपाल राऊल अलेजांद्रो जीलील यांच्यादरम्यान झालेल्या बैठकीत हा करार करण्यात आला. लिथियम उत्खनन आणि त्यातील गुंतवणूक संधींमध...

February 20, 2025 1:06 PM

views 14

ईपीएल प्रणालीचं के. राममोहन नायडू यांच्या हस्ते उद्धघाटन

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी आज देशातील वैमानिकांसाठीच्या इलेक्ट्रॉनिक व्यक्तीगत परवाना म्हणजेच ईपीएल प्रणालीचं उद्धघाटन केलं.    या नव्या परवाना पद्धतीमुळे वैमानिकांना परवाना मिळवणं आणि त्याचं नुुतनीकरण करणं अधिक सुलभ होणार आहे. इलेक्ट्रॉनिक लायसन्स देणारा भारत हा ...

February 20, 2025 12:59 PM

views 38

अरुणाचल प्रदेश आणि मिझोरम राज्यांच्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा

अरुणाचल प्रदेश आणि मिझोरम राज्यांच्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. ही राज्ये सांस्कृतिक वारश्यानं समृद्ध असून तिथले नागरिक या अद्वितीय नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारश्याचं अभिमानानं जतन करतील, असं राष्ट्रपतींनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं ...

February 20, 2025 10:34 AM

views 8

सोल या नेतृत्व परिषदेच्या पहिल्या आवृत्तीचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

जीवनाच्या विविध क्षेत्रातल्या व्यक्तींना एका मंचावर आणणाऱ्या सोल या दोन दिवसीय नेतृत्व परिषदेच्या पहिल्या आवृत्तीचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या होणार आहे. भूतानचे प्रधानमंत्री दाशो त्शेरिंग तोबगे या परिषदेचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहाणार आहेत.   राजकारण, क्रीडा, ...

February 19, 2025 9:02 PM

views 24

मध्यप्रदेशातल्या बालाघाट जिल्ह्यात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार

मध्यप्रदेशातल्या बालाघाट जिल्ह्यात पोलिसांसोबत आज झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले. छत्तीसगडच्या सीमेवर ही चकमक झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. यात काही नक्षलवादी जखमी झाले, मात्र ते पळ काढण्यात यशस्वी झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. घटनास्थळावरून पोलिसांनी शस्रास्त्र जप्त केली आहेत.

February 19, 2025 9:01 PM

views 37

WAVES: इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक महत्वाची भूमिका पार पाडण्यासाठी सज्ज

वेव्हज अर्थात वर्ल्ड ऑडियो व्हिझ्युअल अँड एंटरटेनमेंट समिटमधे ईडीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक महत्वाची भूमिका पार पाडण्यासाठी सज्ज आहे. यात इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिकमधील जागतिक प्रतिभा एकत्र आणल्या जातील. संगीताची निर्मिती आणि लाईव्ह परफॉर्मन्समधे नाविन्यपूर्णता, सर्जनशीलता आणणं हा याचा हेत...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.