राष्ट्रीय

February 22, 2025 1:31 PM

views 13

मराठी भाषेनं शोषित, वंचित वर्गासाठी सामाजिक मुक्तीचं द्वार उघडलं – प्रधानमंत्री

मराठी भाषेनं समाजातल्या शोषित, वंचित वर्गासाठी सामाजिक मुक्तीचं द्वार उघडलं असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत केलं. ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ज्ञानबा तुकारामांच्या मराठीला राजधाधी  दिल्ली मनापासून अभिवादन करते, अस...

February 21, 2025 8:22 PM

views 37

जपान हा भारताच्या आर्थिक वाढीतला प्रमुख सहयोगी – मंत्री पीयूष गोयल

जपान हा भारताच्या आर्थिक वाढीतला प्रमुख सहयोगी असल्याचं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज केलं. नवी दिल्ली इथे भारत-जपान अर्थव्यवस्था आणि गुंतवणूक मंचाला ते संबोधित करत होते. साल २००० ते २०२४ या काळात जपानमधून थेट परकीय गुंतवणूक ४३ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाली आहे. जपा...

February 21, 2025 8:19 PM

views 35

G20 समुहाच्या कामात जगासमोरच्या आव्हानांचं नेमकं प्रतिबिंब उमटलं पाहिजे – मंत्री डॉ. एस. जयशंकर

जी ट्वेंटी समुहाला आपलं नेतृत्वाचं स्थान टिकवायचं असेल तर या समुहाच्या कामात जगासमोरच्या आव्हानांचं नेमकं प्रतिबिंब उमटलं पाहिजे, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. जयशंकर यांनी आज दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथं सुरु असलेल्या जी ट्वेंटी समुहाच्या २०२५ सालातल्या ध्येय उद्द...

February 21, 2025 8:13 PM

views 24

भारत आणि पाकिस्तान लष्कराच्या अधिकाऱ्यांची कमांडर स्तरावरची फ्लॅग बैठक

जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात भारत आणि पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेवर चाकन द बाग या ठिकाणी आज भारत आणि पाकिस्तान लष्कराच्या अधिकाऱ्यांची कमांडर स्तरावरची फ्लॅग बैठक झाली. दोन्ही देशांचे  वरिष्ठ लष्करी अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.    राजौरी, पूंछ आणि जम्मू या जिल्ह्यांमधल्या अलीकडच्या ...

February 21, 2025 8:09 PM

views 13

बंगाल उपसागराच्या आंतर सरकार संघटनेचं अध्यक्षपद भारतानं स्वीकारलं

भारतानं आज बंगाल उपसागराच्या आंतर सरकारी संघटनेचं अध्यक्षपद बांगलादेशाकडून स्वीकारलं. मालदीवमध्ये माले इथं झालेल्या १३व्या प्रशासकीय मंडळ बैठकीत मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. अभिलाक्ष लिखी यांच्या नेतृत्वाखालच्या भारतीय शिष्टमंडळानं  ही अध्यक्षपदाची सूत्रं  स्वीकारली. प्रादेशिक सहकार्याचं  महत्त्व...

February 21, 2025 7:38 PM

views 12

उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर

उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६५ व्या दीक्षांत समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.   दरम्यान, पीएम उषा प्रकल्पातंर्गत बांधण्यात आलेल्या विद्यापीठाच्या चार इमारतींचं आभासी पद्धतीने भू...

February 21, 2025 7:34 PM

views 29

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या पुणे दौऱ्यावर

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह उद्या पुणे दौऱ्यावर येत आहेत. गृह मंत्रालयाच्या पश्चिम विभागीय परिषदेच्या २७व्या बैठकीचं अध्यक्षस्थान ते भूषवणार आहेत. लैंगिक शोषण, महिला अत्याचारांच्या प्रकरणांच्या जलद तपासासाठी जलदगती विशेष न्यायालयांची स्थापन करणं, आपत्कालीन प्रतिसाद समर्थन प्रणालीची अंमलबज...

February 21, 2025 3:20 PM

views 28

लघुकालीन नफ्याच्या मागे धावताना नागरिकांनी दीर्घकालीन वित्तीय सुरक्षेकडे दुर्लक्ष करु नये- RBI

लघुकालीन नफ्याच्या मागे धावताना नागरिकांनी दीर्घकालीन वित्तीय सुरक्षेकडे दुर्लक्ष करु नये, असा सल्ला रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एम. नागेश्वर राव यांनी दिला आहे. मुंबईत राष्ट्रीय शेअर बाजारात आयोजित आर्थिक परिषदेत ते बोलत होते. नागरिकांमध्ये आर्थिक साक्षरतेचा अभाव असल्यानं या गोष्टी होतात. &nb...

February 21, 2025 3:03 PM

views 29

जेनेरिक औषध केंद्रांच्या धर्तीवर आयुष औषध केंद्र सुरु करणार – आयुष राज्यमंत्री

जेनेरिक औषध केंद्रांच्या धर्तीवर आयुष औषध केंद्र सुरु करणार असल्याची माहिती केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली आहे. तसंच भविष्यात आयुष मंत्रालयाच्या कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल धन्वंतरी पुरस्कार वितरण सोहळा आणि ‘देश का प्...

February 21, 2025 2:30 PM

views 28

गेल्या १० वर्षांत देशातल्या नागरिकांचा आरोग्यखर्च ६४% वरून ३९% टक्क्यांवर

देशातल्या नागरिकांचा आरोग्यविषयक खर्च गेल्या दहा वर्षांत ६४ टक्क्यांवरून ३९ टक्क्यापर्यंत खाली आला असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत आयोजित आंतरराष्ट्रीय आरोग्य संवाद २०२५ या उपक्रमाच्या १२ व्या पर्वाला संबोधित करत होते.   केंद्र सरकारच्या प्रधानमं...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.