राष्ट्रीय

February 22, 2025 3:27 PM

views 14

गुजरातमधल्या वीटभट्टी मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

पालघरमधल्या ग्रामस्थांना जबरदस्तीनं वेठबिगारी करायला भाग पाडल्याबद्दल गुजरातमधल्या वीटभट्टी मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडखडकोना-गुरवपाडा गावातल्या पीडितांना नोव्हेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ दरम्यान जबरदस्तीनं वेठबिगार करण्यात आलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

February 22, 2025 3:22 PM

views 19

मराठी भाषेच्या विकासासाठी 10वीपर्यंतचं शिक्षण मराठीतूनच होण्याची गरज

सर्वसामान्य माणसांच्या भाषेला सामावून घेतलं तरच आपली भाषा अधिकाधिक समृद्ध होईल, असं प्रतिपादन ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांनी केलं.  नवी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरीत संमेलनाच्या उद्घाटनाच्या दुसऱ्या सत...

February 22, 2025 3:15 PM

views 30

राज्य शासनामार्फत नवीन कृषी धोरण आखणार- कृषी मंत्री

राज्य शासनामार्फत नवीन कृषी धोरण आखणार असल्याचं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी आणि अन्न धान्याच्या बाबतीत महाराष्ट्र स्वंयपूर्ण व्हावा, या उद्देश्यानं हे धोरण आखणार असल्याचं कोकाटे यांनी सांगितलं.   \काल कोल्हापूर इथं झालेल्या प्र...

February 22, 2025 1:23 PM

views 50

‘शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा – शिवराज सिंग चौहान

‘शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आणि जीवनरेखा आहे’, असं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलं आहे. ‘पुसा-कृषी विज्ञान मेळा’ आज नवी दिल्ली इथं सुरु झाला.  या मेळ्याचं उदघाटन चौहान यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते.     ‘उन्नत कृषी आणि विकसित भारत’ अ...

February 22, 2025 12:48 PM

views 34

जपान हा परदेशी गुंतवणुकीचा पाचवा सर्वात मोठा स्रोत- पीयूष गोयल

जपान देश भारताच्या आर्थिक वाढीसाठी सहकार्य करणारा प्रमुख देश असून परदेशी गुंतवणुकीचा तो पाचवा सर्वात मोठा स्रोत आहे, असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं भारत-जपान अर्थव्यवस्था आणि गुंतवणूक मंचाला संबोधित करताना ते काल बोलत होते. २००० ते २०२४ दरम्यान जपान...

February 22, 2025 12:35 PM

प्रधानमंत्री’मन की बात’कार्यक्रमातून उद्या देशवासीयांशी साधणार संवाद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात देश-विदेशातल्या जनतेशी आपले विचार मांडणार आहेत. दर महिन्यात प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमाचा हा ११९ वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या संपूर्ण प्रसारणांमध्ये, आकाशवाणी न्यूज वेबसाईट आणि मोबाईल अँप वर देखील या कार्यक्रम प्रसा...

February 22, 2025 12:15 PM

views 7

मॉरिशसच्या ५७ व्या राष्ट्रीय दिन समारंभासाठी प्रधानमंत्री अतिथी म्हणून उपस्थित राहणार

मॉरिशसच्या ५७ व्या राष्ट्रीय दिन समारंभासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. मॉरिशसचे प्रधानमंत्री नवीन रामगुलम यांनी संसदेत ही घोषणा केली. प्रधानमंत्री मोदी यांचे आतिथ्य करणे हा मॉरिशससाठी सन्मान असल्याचं रामगुलम यांनी म्हटलं आहे.     १२ मार्च १९६८ रोजी ब्रिट...

February 22, 2025 10:35 AM

views 34

महाकुंभ मेळयाच्या सांगता समारंभाची जय्यत तयारी सुरू

येत्या 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीला होणाऱ्या महाकुंभ मेळयाच्या सांगता समारंभाची जय्यत तयारी सुरू आहे. उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव मनोज कुमार सिंह आणि पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांनी प्रयागराज इथे जाऊन महाकुंभ मेळयाच्या या शेवटच्या दिवसाच्या तयारीचा आढावा घेतला. आतापर्यंत 59 कोटी 19 लाखांहून अ...

February 22, 2025 10:19 AM

views 35

नियमांचे पालन न केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने काही वित्तीय संस्थांना दंड ठोठावला

कर्जविषयक माहिती देण्यासंबंधीच्या निर्देशांचं पालन न केल्याबद्दल काही वित्तीय संस्थांना रिझर्व्ह बँकेने काल दंड ठोठावला. यात सिटीबँकेला 29 लाख रुपये, आशिर्वाद मायक्रो फायनान्स कंपनीला सहा लाख वीस हजार आणि जेएम फायनान्शियल होम लोन लिमिटेडला एक लाख पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. वेगवेगळ्...

February 22, 2025 9:55 AM

views 39

जी-20 ने संपूर्ण जागतिक आव्हानांना अचूकपणे प्रतिबिंबित करण्याचं परराष्ट्र मंत्र्यांचं आवाहन

जी-20 ने आपलं नेतृत्व टिकवून ठेवण्यासाठी संपूर्ण जागतिक आव्हानांना अचूकपणे प्रतिबिंबित केलं पाहिजे असं आवाहन परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी केलं आहे. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग इथं काल 2025 च्या जी-20 उद्दिष्टांवरील, जी-20 सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत ते बोलत होते.  ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.