February 19, 2025 8:59 PM
13
रेल्वेच्या विभागीय परीक्षांशी संबंधित घोटाळ्याप्रकरणी पाच अधिकाऱ्यांना अटक
रेल्वेच्या विभागीय परीक्षांशी संबंधित घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं पश्चिम रेल्वेच्या पाच अधिकाऱ्यांना अटक केली. बडोदा आणि अमदाबादमधून प्रत्येकी २ आणि मुंबईत एकाला अटक झाली आहे. रेल्वेच्या कार्मिक विभागातील दोघा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे. परीक्षार्थींकडून लाच घेतल्याचा आरोप त...