राष्ट्रीय

February 2, 2025 3:41 PM February 2, 2025 3:41 PM

views 2

गुजरातमधे सापुतारा घाटात झालेल्या बस अपघातात 5 जणांचा मृत्यू , 17 जण जखमी

गुजरातच्या डांग जिल्ह्यात सापुतारा घाटात दोनशे फूट दरीत बस कोसळून आज झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर १७ जण जखमी झाले आहेत. ही बस भाविकांना घेऊन महाराष्ट्रातल्या त्र्यंबकेश्वर इथून गुजरातमधल्या द्वारका इथं जात होती. सर्व भाविक मध्यप्रदेशातले रहिवासी आहेत. जखमी  प्रवाशांना अहवा इथल्या रुग्...

February 1, 2025 8:31 PM February 1, 2025 8:31 PM

views 10

छत्तीसगडमधे संरक्षण दलाशी झालेल्या चकमकीत आठ माओवादी ठार

छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यात आज संरक्षण दलाशी झालेल्या चकमकीत आठ माओवादी ठार झाले. या माओवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. गंगलूर भागात माओवादी लपले असल्याची माहिती मिळताच जिल्हा राखीव दल, विशेष कृती दल, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि कोब्रा बटालियनच्या संयुक्त दलानं ह...

February 1, 2025 8:03 PM February 1, 2025 8:03 PM

views 5

आगामी आर्थिक वर्षासाठी ५० लाख ६५ हजार कोटी रुपये खर्चाचा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर /संरक्षण, ग्रामीण विकास, कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद, आकांक्षित जिल्ह्यांसाठी प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेची घोषणा, कापूस, डाळी, तेलबियांसाठी विविध योजना

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ५० लाख ६५ हजार कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित असलेला अर्थसंकल्प आज लोकसभेत सादर केला. या माध्यमातून येत्या ५ वर्षात सर्वांचा विकास करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यात गरीब, युवा, शेतकरी आणि महिलांना प्राधान्...

February 1, 2025 8:01 PM February 1, 2025 8:01 PM

views 13

नवीन आयकर रचनेत १२ लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त, करदरातही कपात, कर्करोगावरची औषधं, दुचाकी, पादत्राणे, कृत्रिम दागिने स्वस्त होणार

पुढच्या आठवड्यात नवीन आयकर विधेयक आणण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी आज केली. टॅक्स रिबेटच्या सोयीमुळं १२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना नवीन कर रचनेनुसार कुठलाही आयकर द्यावा लागणार नाही, अशी मध्यमवर्गासाठी खूषखबर त्यांनी आजच्या भाषणात दिली. नोकरदारांना ७५ हजार रुपयांचं standard deduction मिळत असल...

February 1, 2025 7:57 PM February 1, 2025 7:57 PM

views 16

देशातल्या नागरिकांना विकासाचे भागीदार बनवण्याचा पाया घालणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रधानमंत्र्यांची प्रशस्ती, तर निराशा करणारा अर्थसंकल्प असल्याची विरोधकांची टीका

२०२५-२६ च्या अर्थसंकल्पात १४० कोटी भारतीयांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचं प्रतिबिंब दिसतं अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर दिली. देशातले नागरिक विकासाचे भागीदार बनतील, याचा पाया या अर्थसंकल्पानं घातला आहे, रोजगाराच्या प्रत्येक क्षेत्राल...

February 1, 2025 3:58 PM February 1, 2025 3:58 PM

views 13

केंद्रीय अर्थसंकल्पात सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्रातल्या वर्गीकरण बदलण्यात आलं

केंद्रीय अर्थसंकल्पात सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्रातल्या वर्गीकरण बदलण्यात आलं आहे. अडीच कोटींपर्यंत सूक्ष्म उद्योग, २५ कोटींपर्यंत लघू आणि  १२५ कोटीपर्यंत गुंतवणूक असलेल्या उद्योगांना मध्यम उद्योगांचा दर्जा मिळेल. या उद्योगांसाठी असलेली उलाढालीची मर्यादाही आता वाढवून अनुक्रमे १० कोटी, १ अब...

February 1, 2025 3:54 PM February 1, 2025 3:54 PM

views 7

मध्यमवर्ग आणि युवकांची निराशा करणारा अर्थसंकल्प असल्याचं विरोधकांचं मत

केद्रींय अर्थसंकल्पाने युवक आणि मध्यमवर्गीयांची निराशा केली आहे असं काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी म्हटलं आहे. बेरोजगारी आणि इतर महत्वाच्या समस्यांचा या अर्थसंकल्पात उल्लेख नसल्याची टीका त्यांनी केली. निवडणूक असलेल्या बिहार राज्यासाठी अनेक घोषणा आहेत मात्र दक्षिणेतल्या राज्यांकडे पूर्ण दुर्लक्ष के...

February 1, 2025 3:51 PM February 1, 2025 3:51 PM

views 3

भारतीयांच्या स्वप्नांना पूर्ण करणारा अर्थसंकल्प-प्रधानमंत्री

प्रत्येकाच्या आकांक्षाचा अर्थसंकल्प असून भारतीयांच्या स्वप्नांना पूर्ण करणारा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर दिली. देशातल्या नागरिक विकासाचे भागीदार बनतील याचा पाया या अर्थसंकल्पाने घातला आहे, रोजगाराच्या प्रत्येक क्षेत्राला प्राथमिकता दिली गेल...

February 1, 2025 2:54 PM February 1, 2025 2:54 PM

views 16

उपराष्ट्रपती आज प्रयागराज इथं महाकुंभ मेळ्याला भेट देणार

उपराष्ट्रपती जगदिप धनखड आज प्रयागराज इथं महाकुंभ मेळ्याला भेट देतील आणि पवित्र स्नान करतील. देशविदेशातले उच्च अधिकारी महाकुंभ मेळ्यात पवित्र स्नान करण्यासाठी आले आहेत. महाकुंभ मेळा हा केवळ भारतातलंच एक अध्यात्मिक संमेलन नाही तर जगातलं सर्वात मोठं सांस्कृतिक संमेलन बनल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आ...

February 1, 2025 2:00 PM February 1, 2025 2:00 PM

views 9

कर्करोगावरची औषधं, दुचाकी, पादत्राणे, कृत्रिम दागिन्यांना करसवलती मिळाल्यानं स्वस्त होणार

अर्थमंत्र्यांनी आजच्या अर्थसंकल्पात कर्करोग, दुर्मिळ आजार आणि इतर गंभीर आजारांवरच्या ३६ औषधांना आयात शुल्कातून पूर्ण माफी दिली आहे. याशिवाय ६ जीवनरक्षक औषधांवरचं ५ टक्के सवलतीच्या दरातून आयात शुल्क द्यावे लागेल. याशिवाय सुरीमी, कॅमेरा तसंच हेडफोनचे सुटे भाग, PCB चे भाग, मोबाइलचे सेन्सर, LED आणि LCD ...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.