राष्ट्रीय

February 24, 2025 1:47 PM

views 27

बांगलादेशमध्ये भारतीय चित्रपटसृष्टीचा १११वा वर्धापन दिन साजरा

बांगलादेशामध्ये भारतीय चित्रपटसृष्टीचा १११ वा वर्धापनदिन राजधानी ढाका इथं साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृती केंद्र, ढाका इथं ‘भारतीय सिनेमाचा प्रवास’ या विषयावरील समृद्ध आणि माहितीपूर्ण प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. ढाका इथल्या भारतीय उच्चायुक्त इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र आणि भारतीय उच्चाय...

February 24, 2025 9:10 AM

views 26

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून आसामच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दुपारपासून आसामच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री आज गुवाहाटीतील झुमोईर बिनदिनी कार्यक्रमात सहभागी होतील. उद्या त्यांच्या हस्ते 'अॅडव्हान्टेज आसाम २.० या गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा परिषदेचं उद्घाटन होणार आहे. गुवाहाटीत दाखल झाल्यानंतर प...

February 23, 2025 8:30 PM

views 14

सामाजिक न्याय या विषयावरच्या संवाद परिषदेचं उद्या नवी दिल्लीत उद्घाटन

सामाजिक न्याय या विषयावरच्या संवाद परिषदेचं उद्घाटन उद्या नवी दिल्लीत केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या हस्ते होणार आहे. भारत ग्लोबल कोअलिशन फॉर सोशल जस्टिस आणि इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन यांच्या सहकार्याने या संवादाचं आयोजन होत आहे. याच कार्यक्रमात कर्मचारी राज्य विमा महाम...

February 23, 2025 8:11 PM

views 28

तेलंगणामध्ये बोगदा प्रकल्पात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी बचावकार्य तीव्र

तेलंगणामध्ये नगरकुरनूल जिल्ह्यात श्रीशैलम लेफ्ट बँक कनॉल बोगदा प्रकल्पात अडकलेल्या कामगार आणि अभियंत्यांना वाचवण्यासाठी बचावकार्य तीव्र करण्यात येत आहे. या बोगद्याचा काही भाग काल सकाळी कोसळल्याने आठ कर्मचारी अडकून पडले. चिखल, पाणी आणि गाळामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचायला बचाव पथकाला अडचणी येत असल्याची...

February 23, 2025 8:29 PM

views 38

भारत हा वैविध्यपूर्ण देश असून, इथं एक भारत श्रेष्ठ भारत हे तत्व दिसून येतं-परराष्ट्रमंत्री

भारत हा वैविध्यपूर्ण देश असून, इथं वेगवेगळ्या संंस्कृती असल्या तरी एक भारत श्रेष्ठ भारत हे तत्व दिसून येतं, असं परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज वाराणसीत काशी तामीळ संगमम महोत्सवात बोलत होते. काशी हे भारताचं सांस्कृतिक केंद्र असून काशी आणि तामिळनाडू यांच्यात वर्षोनुवर्ष रुजलेल्या वि...

February 23, 2025 7:38 PM

views 15

सर्वांसाठी आरोग्य हा सरकारच्या सबका साथ सबका विकास संकल्पाचा मुख्य आधार-प्रधानमंत्री

‘सर्वांसाठी आरोग्य’ हा सरकारच्या सबका साथ सबका विकास या संकल्पाचा मुख्य आधार आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.  मध्यप्रदेशातल्या छत्तरपूर जिल्ह्यात बागेश्वर धाम वैद्यकीय आणि संशोधन संस्थेची पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाली, त्यावेळी ते बोलत होते. गरीब कर्करुग्णांना या संस्थेम...

February 23, 2025 7:28 PM

views 16

AI मध्ये युवकांचा वाढता सहभाग नव्या क्रांतीला जन्म देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

अंतराळ क्षेत्र तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातला भारतीय युवकांचा वाढता सहभाग नव्या क्रांतीला जन्म देत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आकाशवाणीवर ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज जनतेशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा ११९वा भाग होता. नवनवीन तंत्रज्...

February 23, 2025 6:18 PM

views 14

दिल्ली विधानसभेचं तीन दिवसांचं अधिवेशन उद्यापासून सुरू

दिल्ली विधानसभेचं तीन दिवसांचं अधिवेशन उद्यापासून सुरू होत असून यात मांडला जाणारा नियंत्रक आणि महालेखापालांचा अहवाल महत्त्वपूर्ण असेल, असं दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी म्हटलं आहे. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर घेतलेल्या वार्ताहर परिषदेत त्या बोलत होत्या. नव्या विधानसभेच्या या पहिल्या अधिव...

February 23, 2025 3:14 PM

views 32

दिल्ली विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी माजी मुख्यमंत्री आतिशी यांची निवड

आम आदमी पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या नवी दिल्लीत आज झालेल्या बैठकीत विधानसभेतल्या विरोधी पक्षनेतेपदी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी यांची निवड झाल्याचं पक्षाच्या नेत्यांनी बातमीदांना सांगितलं आहे. आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि पक्षाचे २२ आमदार या बैठकीला उपस्थित होते.

February 23, 2025 1:40 PM

views 20

चंदीगढ : कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा

चंदीगढ इथं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी चर्चा केली. किसान मजदूर मोर्चा आणि संयुक्त किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांशी अतिशय सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा झाली, शेतकरी नेते जगजीत सिंग दल्लेवाल यांच्या सर्व मागण्या ऐकून घेतल्या, असं केंद्रीय कृषी मंत्री चौहान या...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.