May 13, 2025 3:09 PM
खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्र ८९ पदकांसह पदकतालिकेत अव्वल
सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने ८९ पदकांसह पदकतालिकेतलं अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. यात ३८ सुवर्ण, २६ रौप्य आणि २५ कांस्यपदकांचा समावेश आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपा...