खेळ

December 8, 2024 2:05 PM December 8, 2024 2:05 PM

views 14

ब्रिस्बेन येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघांमध्ये आज ब्रिस्बेन इथं झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतावर १२२ धावांनी विजय मिळवला. या विजयासोबत ऑस्ट्रिलेयानं तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घे...

December 8, 2024 3:25 PM December 8, 2024 3:25 PM

views 23

कनिष्ठ महिला आशिया हॉकी कप स्पर्धेत भारताचा सामना बांगलादेशाबरोबर होणार

ओमानची राजधानी मस्कत इथं सुरु असलेल्या कनिष्ठ महिला आशिया हॉकी कप स्पर्धेत आज भारताचा सामना बांगलादेशाबरोबर होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना रात्री साडे आठ वाजता सुरू होईल. भारतीय संघाचं नेतृत्व ज्योती सिंह हिच्याकडे सोपवण्यात आलेलं असून साक्षी राणा उपकर्णधार आहे. काल स्पर्धेतल्या पहिल्या ...

December 8, 2024 10:43 AM December 8, 2024 10:43 AM

views 4

विश्व बुद्धिबळ स्पर्धेत डी गुकेश आणि डिंग लिरेन दहाव्या फेरीतही बरोबरीत

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताचा ग्रँडमास्टर दोम्माराजू गुकेश आणि गतविजेता चीनचा डिंग लिरेन यांच्यातील दहावा सामना काल सिंगापूर इथं अनिर्णित राहिला. लिरेन आणि गुकेश प्रत्येकी 5 गुणांवर बरोबरीत आहेत तर अडीच दशलक्ष अमेरिकन डॉलर बक्षीस रक्कमेच्या या स्पर्धेतील चार खेळ बाकी आहेत. 14 फेऱ्या...

December 8, 2024 8:25 AM December 8, 2024 8:25 AM

views 9

१९ वर्षाखालील पुरुषांच्या आशिया क्रिकेट चषक स्पर्धेत आज भारत आणि बांग्लादेश संघात अंतिम सामना

दुबई इथं सुरु असलेल्या १९ वर्षाखालील पुरुषांच्या आशिया क्रिकेट चषक स्पर्धेत आज भारत आणि बांग्लादेश यांच्यात अंतिम सामना होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी साडे दहा वाजता या सामन्याला सुरुवात होईल. भारतानं उपांत्य सामन्यात श्रीलंकेला नमवून अंतिम फेरीत प्रवेश केला.

December 7, 2024 7:54 PM December 7, 2024 7:54 PM

views 12

मस्कत इथं आजपासून कनिष्ठ महिला आशिया हॉकी कप स्पर्धा सुरू

ओमानची राजधानी मस्कत इथं आजपासून कनिष्ठ महिला आशिया हॉकी कप स्पर्धा सुरू झाली. स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात चीननं बांगलादेशचा १९ - ० असा दणदणीत पराभव केला. भारतीय महिला संघाचा पहिला सामना ज्योती सिंह हिच्या नेतृत्वाखाली उद्या बांगलादेशाच्या संघाबरोबर होणार आहे.    पुढच्या वर्षी चिली देशात होणा...

December 7, 2024 7:31 PM December 7, 2024 7:31 PM

views 10

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ५ लाख धावांचा टप्पा गाठणारा इंग्लंड जगातला पहिला संघ ठरला

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पाच लाख धावांचा टप्पा गाठणारा इंग्लंड हा जगातला पहिला संघ ठरला आहे. एकूण १ हजार ८२ सामने खेळून आणि ७१७ खेळाडूंच्या  सहभागातून इंग्लंडने हा विक्रम नोंदवला आहे.    इंग्लंड संघाने १८७७ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिली कसोटी खेळली होती. जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक कसोटी स...

December 7, 2024 7:27 PM December 7, 2024 7:27 PM

views 9

बॉर्डर-गावस्कर चषक मालिकेच्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाची भारतावर १५७ धावांची आघाडी

बॉर्डर-गावस्कर करंडक क्रिकेट कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३३७ धावांवर आटोपला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियानं भारतावर १५७ धावांची आघाडी घेतली आहे. आज दिवसअखेर भारताच्या दुसऱ्या डावात ५ बाद १२८धावा झाल्या होत्या.     पाच कसोटी सामन्यांच्या या मालिकेत सध्या भारत १-०नं पुढ...

December 6, 2024 8:15 PM December 6, 2024 8:15 PM

views 10

बॉर्डर-गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या सामन्याला सुरुवात

ऑस्ट्रेलियातल्या ॲडलेड मैदानावर बॉर्डर-गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना सुरू आहे. भारतीय संघाने आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाज ढेपाळले. भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल पहिल्याच चेंडूवर भोपळाही न फोडता बाद झाला. ...

December 6, 2024 4:51 PM December 6, 2024 4:51 PM

views 4

फिडे जागतिक बुद्धीबळ स्पर्धा : डी. गुकेश आणि डिंग लेरेन यांच्यातली नववी फेरीही अनिर्णित

सिंगापूर इथं सुरु असलेल्या फिडे जागतिक बुद्धीबळ स्पर्धेत, भारताच्या डी. गुकेश आणि चीनच्या डिंग लेरेन यांच्यातली नववी फेरीही अनिर्णित राहिली. दोन्ही बुद्धीबळपटू ५४ चाली खेळल्यानंतर ही फेरी अनिर्णित ठेवण्यावर सहमत झाले. दोघांनाही प्रत्येकी साडेचार गुण मिळाले असून या स्पर्धेचं अजिंक्यपद जिंकण्यासाठी दो...

December 5, 2024 7:19 PM December 5, 2024 7:19 PM

views 3

फिडे जागतिक बुद्धीबळ स्पर्धा : डी. गुकेश आणि डिंग लेरेन यांच्यातली आठवी फेरीही अनिर्णित

सिंगापूर इथं सुरु असलेल्या, यंदाच्या फिडे जागतिक बुद्धीबळ स्पर्धेत, भारताच्या डी. गुकेश आणि चीनच्या डिंग लेरेन यांच्यातली आठवी फेरीही अनिर्णित राहिली. दोघांनाही प्रत्येकी ४ गुण मिळाले असून त्यांच्यातील अनिर्णित राहिलेली ही सलग पाचवी फेरी  आहे. त्यांनी आतापर्यंत एक एक गेम जिंकला असून त्यांचे ६ गेम अन...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.