May 5, 2025 1:31 PM
24
IPL: आज सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स या संघात सामना
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स या संघात आज सामना होणार आहे. हैदराबाद इथं संध्याकाळी साडे सात वाजता खेळाला सुरुवात होईल. धर्मशाला इथे काल झालेल्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने लखनौ सुपर जाएंट्सचा ३७ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्जने २...