खेळ

April 15, 2025 9:48 AM April 15, 2025 9:48 AM

views 3

अमेरिकेत फ्लोरिडा इथं सुरू असलेल्या धनुर्विद्या विश्वचषक स्पर्धेत भारताच्या धीरज बोम्मदेवरानं पटकावलं कांस्य पदक

अमेरिकेत फ्लोरिडा इथं सुरू असलेल्या धनुर्विद्या विश्वचषक स्पर्धेत भारताच्या धीरज बोम्मदेवरानं कांस्य पदक पटकावलं आहे. पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व प्रकारात धीरजने आंद्रेस टेमिनो मेडिएलचा ६-४ असा पराभव केला. या स्पर्धेतलं धीरजचं हे दुसरे पदक आहे. या विजयासह धनुर्विद्या स्पर्धेत एक सुवर्ण, एक रौप्य आणि...

April 15, 2025 9:02 AM April 15, 2025 9:02 AM

views 2

आयपीएल – चेन्नई सुपर किंग्ज संघाचा लखनऊ सुपर जायंट्सवर पाच गडी राखून विजय

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघानं लखनऊ सुपर जायंट्सवर पाच गडी राखून विजय मिळवला आणि आपली पाच सामन्यांतील पराभवाची मालिका खंडित केली. प्रथम फलंदाजी करताना, लखनऊ संघानं निर्धारित २० षटकांत सात गडी गमावून १६६ धावा केल्या. त्याचा पा...

April 13, 2025 7:12 PM April 13, 2025 7:12 PM

views 7

IPL 2025 : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा राजस्थान रॉयल्सवर ९ गडी राखत विजय

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज जयपूर इथं झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं राजस्थान रॉयल्सवर ९ गडी राखत विजय मिळवला. बेंगळुरुनं १७ षटक आणि ३ चेंडूत १७५ धावा केल्या. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित २० षटकांत ४ बाद १७३ धावा केल्या. तत्पूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्...

April 12, 2025 1:41 PM April 12, 2025 1:41 PM

views 3

नेमबाजी विश्वकरंडक स्पर्धेत भारत दुसऱ्या स्थानावर

अर्जेंटिना इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा फेडरेशन आयोजित विश्वकरंडक स्पर्धेत भारतानं चार सुवर्णपदकं, २ रौप्य आणि २ कास्यपदकांसह आठ पदकं जिंकून चीननंतर दुसरं स्थान मिळवलं आहे.   स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी, सौरभ चौधरी आणि सुरुची सिंग या भारतीय जोडीने कांस्यपदक जिंकले, तर सिफ्ट कौर...

April 12, 2025 1:13 PM April 12, 2025 1:13 PM

views 8

IPL:- क्रिकेट स्पर्धेत आज 2 सामने होणार

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने होणार आहेत. पहिला सामना दुपारी लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन संघांमध्ये होणार असून संध्याकाळी सनराइजर्स हैदराबाद आणि किंग्स इलेव्हन पंजाबमध्ये दुसरा सामना रंगणार आहे. गुजरात टायटन्सचा संघ  आतापर्यंत झालेल्या पाचपैकी चार सामन्यांत विजय मिळवत गुणतालिक...

April 11, 2025 3:01 PM April 11, 2025 3:01 PM

views 6

टेनिसपटू रोहन बोपन्ना आणि बेन शेल्टन जोडीच सामना फ्रान्सच्याशी

मोंचे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत आज भारताचा टेनिसपटू रोहन बोपन्ना आणि बेन शेल्टन जोडीच सामना फ्रान्सच्या मॅन्युअल गुइनार्ड आणि मोनाकोचा रोमेन अर्नेडो जोडीशी होणार आहे.  दुपारी अडीच वाजता हा सामना सुरू होईल. पूर्व उपांत्यफेरीत बोपन्ना आणि शेल्टन यांनी इटालीच...

April 11, 2025 2:57 PM April 11, 2025 2:57 PM

views 16

आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात

चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. भारताचा ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांना मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला. हाँगकाँगच्या तांग चुन मान आणि त्से यिंग सुएट या जोडीने त्यांचा २२-२०, २१-१३ असा सरळ गेममध्ये पराभव केला. 

April 11, 2025 2:53 PM April 11, 2025 2:53 PM

views 10

IPL: स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्ज चा सामना कोलकता नाईट राईडर सोबत

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकता नाईट राईडर या संघांमध्ये सामना होणार आहे. चेन्नईच्या चिदंबरम स्टेडिअमवर संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल.  काल बेंगलोरमध्ये झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघावर ६ गडी राखून विजय मिळवला. रॉयल चॅलेंजर्...

April 10, 2025 3:26 PM April 10, 2025 3:26 PM

views 9

भारतीय हॉकी महिला संघ २६ एप्रिलला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर

भारतीय हॉकी महिला संघ २६ एप्रिल ते ४ मे या कालावधीत पाच सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याच्या  सुरुवातीला म्हणजे २६ आणि २७ एप्रिल रोजी भारतीय संघाचा सामना   ऑस्ट्रेलियाच्या अ  संघाबरोबर होईल.   त्यानंतर १, ३ आणि ४ मे रोजी ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ संघाबरोबर सामने हो...

April 10, 2025 2:35 PM April 10, 2025 2:35 PM

views 11

Monte-Carlo Masters :स्पर्धेत रोहन बोपण्णा आणि बेन शेल्टन यांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

टेनिसमध्ये, रोहन बोपण्णा आणि बेन शेल्टन यांनी मोंटे-कार्लो मास्टर्स स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या इंडो-अमेरिकन जोडीनं तिसऱ्या मानांकित इटालियन जोडी सिमोन बोलेली आणि आंद्रिया वावसोरी यांना एका रोमांचक सामन्यात २-६, ७-६, १०-७ असं पराभूत केलं. बोपण्णानं पाब्लो क्यूवास याच...