May 29, 2025 3:45 PM May 29, 2025 3:45 PM
10
Asian Athletics Championships : भारतीय अॅथलेटिक्स संघाला मिश्र रिले स्पर्धेत सुवर्णपदक
दक्षिण कोरियात गुमी इथं सुरु असलेल्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतीय अॅथलेटिक्स संघानं मिश्र रिले स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं. भारतीय संघाकडून रूपल चौधरी, संतोष कुमार तमिलारासन, विशाल टीके आणि सुभा वेंकटेशन यांनी चमकदार कामगिरी केली. भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. चीन दुसऱ्या ...