खेळ

June 27, 2025 3:44 PM

views 27

हॉकी इंडिया मास्टर्स कप स्पर्धेत पुरुष गटातल्या विजेतेपदासाठी महाराष्ट्राची तामिळनाडूशी लढत

हॉकी इंडिया मास्टर्स कप स्पर्धेत महिला आणि पुरुष गटातील अंतिम सामने आज दुपारी चेन्नईत होणार आहे. पुरुष गटात तमिळनाडू आणि महाराष्ट्राच्या संघाची लढत आज दुपारी चार वाजता होणार आहे. महिलांच्या गटातील तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी आज झालेल्या सामन्यात हरयाणानं यजमान तमिळनाडूचा ४-३ असा पराभव केला. तर पुर...

June 27, 2025 1:54 PM

views 35

युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं व्हाट्सॲपद्वारे माय भारत पोर्टल सुरू

युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं व्हाट्सॲपद्वारे माय भारत पोर्टल सुरू केलं आहे. डिजिटल सहभाग वाढवणं आणि तरुणांसाठी सेवा सुलभ करण्यासाठी हा या मागचा उद्देश आहे. ७-२-८-९-०-०-१-५-१-५ या व्हाट्सएप क्रमांकाद्वारे माय भारत पोर्टलवर व्हाट्सॲप चॅटबॉटने संवाद साधता येणार आहे. व्हॉट्सॲपद्वारे माय भारत सेवा...

June 27, 2025 1:42 PM

views 12

दुसऱ्या आशियायी स्क्वॉश दुहेरी अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं तिन्ही गटातलं पटकावलं विजेतेपद

दुसऱ्या आशियायी स्क्वॉश दुहेरी अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं काल तिन्ही गटातलं विजेतेपद पटकावलं. पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात अग्रमानांकित अभय सिंग आणि वेल्वन लेंतिलकुमार यांनी पाकिस्तानच्या नूर जमान आणि नसीर इक्बाल यांच्यावर २- १ अशी मात केली. महिला दुहेरीचं अजिंक्यपद द्वितीय मानांकित जोशना चिनप्पा...

June 27, 2025 11:07 AM

views 35

हॉकी इंडिया मास्टर्स करंडक स्पर्धेत, पुरुष गटात अंतिम लढत महाराष्ट्र आणि तमिळनाडू यांच्यात होणार

हॉकी इंडिया मास्टर्स करंडक स्पर्धेत, पुरुष गटात अंतिम लढत आज महाराष्ट्र आणि तमिळनाडू यांच्यात होणार आहे. आज संध्याकाळी चेन्नई इथं चार वाजता हा सामना होणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीत, तमिळनाडूनं चंदीगडचा 3-0 असा पराभव केला तर दुसऱ्या उपांत्य फेरीत, महाराष्ट्राने ओडिशाविरुद्ध 4-1 असा विजय मिळवला. दरम्...

June 24, 2025 8:18 PM

views 31

𝐀𝐧𝐝𝐞𝐫𝐬𝐨𝐧-𝐓𝐞𝐧𝐝𝐮𝐥𝐤𝐚𝐫 𝐂𝐫𝐢𝐜𝐤𝐞𝐭 𝐓𝐫𝐨𝐩𝐡𝐲: इंग्लंडची विजयी लक्ष्याच्या दिशेनं दमदार वाटचाल

भारत आणि इंग्लंड यांच्यात हेडिंग्ले इथं सुरू असलेल्या अँडरसन - तेंडुलकर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात, आज पाचव्या आणि अखेरच्या दिवशी इंग्लंडनं विजयी लक्ष्याच्या दिशेनं दमदार वाटचाल सुरू केली. या सामन्यात भारतानं इंग्लंडसमोर विजयासाठी ३७१ धावांचं आव्हान ठेवलं आहे. आज अखेरच्या दिवशी इ...

June 24, 2025 3:02 PM

views 14

भारताचे माजी फिरकी गोलंदाज दिलीप दोशी यांचं निधन

भारताचे माजी फिरकी गोलंदाज दिलीप दोशी यांचं सोमवारी रात्री लंडन इथे हृदयविकारामुळे निधन झालं. ते ७७ वर्षांचे होते. उत्कृष्ट फिरकी गोलंदाज आणि यशस्वी हिंदी क्रिकेट समालोचक म्हणून ते लोकप्रिय होते. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आठशे अठ्ठ्याण्णव बळी घेणाऱ्या दिलीप दोशी यांनी २३८ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ...

June 24, 2025 3:31 PM

views 22

Anderson-Tendulkar Trophy : भारताचं इंग्लंडसमोर विजयासाठी ३७१ धावांचं उद्दिष्ट

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या अँडरसन - तेंडुलकर चषकाच्या हेडिंग्ले इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडसमोर विजयासाठी ३७१ धावांचं आव्हान ठेवलं आहे. दुसऱ्या डावात भारताने ३६४ धावा केल्या असून उपकर्णधार ऋषभ पंतने ११८ धावा फटकावल्या. दोन्ही डावात शतक झळकवणारा तो पहिला भारतीय...

June 23, 2025 8:38 PM

views 28

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात के.एल. राहुल आणि ऋषभ पंत यांची शतकं

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या तेंडुलकर-अँडरसन कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात, आज चौथ्या दिवशी भारताच्या दुसऱ्या डावात के.एल. राहुल आणि ऋषभ पंत यांनी शतकं झळकावली.ऋषभ पंत ११८ धावांवर बाद झाला. मात्र केएल राहुल शतक झळकवल्यानंतरही अजून खेळतो आहे.    भारतानं कालच्या दोन बाद ९० धावांवरुन...

June 23, 2025 5:56 PM

views 37

Anderson-Tendulkar Trophy : कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताची ९६ धावांची आघाडी

तेंडुलकर अँडरसन करंडक स्पर्धेच्या लीड्स इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतानं ९६ धावांची आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारतानं दुसऱ्या डावात २ गडी बाद ९० धावा केल्या. के एल राहुल ४७ आणि कर्णधार शुभमन गिल ६ धावांवर खेळत होते. दुसऱ्या डावाचा आजचा चौथ्या दिवसाचा खेळ दुपारी साडे तीन व...

June 23, 2025 2:47 PM

views 35

हॉकीपटू ललित उपाध्यायची आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीची घोषणा

भारतासाठी हॉकीमध्ये दोनवेळा ऑलिंपिक पदक जिंकणारा ललित उपाध्याय याने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.  भारतानं बेल्जियमविरुद्धच्या FIH प्रो लीग सामन्यात ४-३ असा विजय मिळवत आपला हंगाम संपवला, त्यानंतर लगेचच ललितने समाजमाध्यमावर सर्वांना आपल्या निर्णयाची माहिती दिली.   ललित उपाध्य...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.