July 21, 2025 8:13 PM July 21, 2025 8:13 PM
12
संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब, लॅडिंग विधेयक २०२५ ला मंजुरी
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी चर्चा करावी या मागणीसाठी विरोधी पक्षांनी दोन्ही सभागृहात सरकारला घेरत घोषणाबाजी केली. त्यामुळे दोन्ही सभागृहाचं कामकाज तीनवेळा काही काळासाठी आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्र...