July 24, 2025 8:24 PM July 24, 2025 8:24 PM
5
महाराष्ट्र, ओदिशा, छत्तीसगडला पावसाचा रेड अलर्ट
महाराष्ट्र, ओदिशा, छत्तीसगडला हवामान विभागाने उद्या रेड अलर्ट जारी केला आहे. पुढचे चार दिवस कोकण, विदर्भासह महाराष्ट्राचा काही भाग, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओदिशा, पश्चिम बंगालमधला गंगेचा किनारी भाग आणि झारखंडमधे जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पूर्व राजस्थान,...