प्रादेशिक बातम्या

January 3, 2026 8:24 PM

views 24

चिपी विमानतळाला रात्रीही विमान उतरवण्याची परवानगी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या चिपी विमानतळाला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं दिवस-रात्र सार्वकालीन हवामानात विमान चालनाकरता परवानगी दिली आहे, यामुळे आता या विमानतळावरुन नाईट लँडिंगसह सर्व मोसमात विमान प्रवास करणं शक्य होणार आहे. याशिवाय विमानतळावरची पार्किंगची क्षमताही ३ वरून ६ विमानांपर्यंत म्हणजे द...

January 4, 2026 1:51 PM

views 28

सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचं आणि महिला प्रशिक्षण केंद्राचं साताऱ्यात भूमिपूजन

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सातारा जिल्ह्यातल्या नायगाव या त्यांच्या जन्मगावी त्यांच्या स्मारकाचं आणि महिला प्रशिक्षण केंद्राचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते झालं. हे स्मारक विषमतेच्या विरोधात लढण्याची प्रेरणा देईल, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.   नायगावचं नाव बदल...

January 3, 2026 8:36 PM

views 1.5K

Municipal Election : महानगरपालिका निवडणुकीसाठी अंतिम यादी जाहीर

राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकीसाठी १५ हजार ९३१ उमेदवार रिंगणात आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगानं आज दिली. २९ महापालिकांमधल्या २ हजार ८६९ प्रभागांमधून हे उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी एकंदर ३३ हजार ४२७ अर्ज आले होते. त्यातले २४ हजार ७७१ अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी ८ हजार ८४० उमेदवारा...

January 3, 2026 3:06 PM

views 42

अभाविपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक मोडक यांचं निधन

ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक मोडक यांचं काल मुंबईत निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते. गेलं वर्षभर ते कर्करोगाशी झुंज देत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते समर्पित कार्यकर्ते होते.  राज्यातल्या विविध नामांकित महाविद्यालयांमधे अध्यापन क्षेत्रात ...

January 3, 2026 1:49 PM

views 220

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला सेवानिवृत्त

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आज सेवानिवृत्त झाल्या. पोलीस दलात साडे ३७ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या शुक्ला यांना मुंबईत भोईवाडा इथल्या पोलीस मैदानात मानवंदना देण्यात आली. त्यानंतर शुक्ला यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी  सदिच्छा भेट घेतली. त...

January 3, 2026 9:48 AM

views 79

Municipal Election : अंतिम उमेदवार यादी आज जाहीर होणार

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत काल संपली. आज निवडणूक चिन्हांचं वाटप झाल्यानंतर, अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार आहे. येत्या 15 जानेवारीला मतदान, तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. काल अनेक प्रभागांमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले, तर अनेक ठिकाण...

January 2, 2026 7:34 PM

views 10

बदलत्या हवामानामुळं होणारं पिकांचं नुकसान टाळणार!

बदलत्या हवामानामुळं होणारं पिकांचं नुकसान टाळता यावं, यासाठी कृषी विभाग विकसित बियाणांचे वाण तयार करणार असल्याचं, केंद्रीय कृषी व ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान आज नाशिक इथं म्हणाले. ते यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. आदिवासी भागातल्या...

January 2, 2026 7:41 PM

views 148

राज्यात अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणूक

महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागं घेण्याची मुदत आज संपली. आता ठिकठिकाणच्या लढतींचं चित्र स्पष्ट होईल. अनेक ठिकाणी  उमेदवारांना प्रतिस्पर्धी न उरल्यानं त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. अनेक ठिकाणी मुळातच एकमेव अर्ज आले होते, तर काही ठिकाणी छाननीत इतर अर्ज बाद झाल्यानं उमेदव...

January 2, 2026 7:41 PM

views 48

उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव, निवडणूक आयोगानं मागवला अहवाल

राज्यात होत असलेल्या महानगर पालिकांच्या निवडणुकीतल्या  नामांकन प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर , उमेदवारांना आपली उमेदवारी मागे घेण्यासाठी  दबाव, प्रलोभन किंवा जबरदस्तीला बळी पडावं लागलेलं नाही, याची खात्री करून घ्यावी आणि तसा अहवाल सादर करावा, असे निर्देश नि...

January 2, 2026 7:41 PM

views 107

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूचा वचननामा

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीनं आमदार आदित्य ठाकरे आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी आज दादर इथं शिवसेना भवनात मुंबईतल्या उमेदवारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबईकरांसाठी विविध योजना आणि प्रकल्पांच्या घोषणा केल्या. यामध्ये घरका...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.