प्रादेशिक बातम्या

January 13, 2026 7:10 PM

views 39

१० मिनिटांत वस्तू घरपोच देण्याची सुविधा लवकरच बंद!

१० मिनिटात वस्तू घरपोच देण्याची सुविधा बहुतांश कंपन्या लवकरच बंद करणार आहेत. यामुळं या वस्तू घरपोच पोहोचवणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेची निश्चिती होईल आणि त्यांना कामासाठी पोषक वातावरण मिळेल. यासंदर्भात Blinkit, Zepto, Zomato आणि Swiggy यासारख्या कंपन्यांच्या प्रतिनिधींची सरकारनं बैठक घेतली होती आणि ज...

January 13, 2026 6:46 PM

views 32

मुंबईच्या महापौराच्या संदर्भात जात-धर्माचे उल्लेख झाल्याप्रकरणी पुरावे मिळाल्यावर कारवाई करु – राज्य निवडणूक आयोग

मुंबईच्या महापौराच्या संदर्भात जात-धर्माचे उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्यासह विविध राजकीय पक्षांनी केले आहेत. याप्रकरणी पुरावे मिळाल्यावर संबंधितांना नोटिस पाठवू, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज दिली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधातल्या तक्रारीप्रकरण...

January 13, 2026 1:49 PM

views 42

महापालिका निवडणुकांचा प्रचार आज संपणार

राज्यातल्या महापालिका निवडणुकांसाठीच्या प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी साडेपाच वाजता थंडावतील. राज्यातल्या २९ महापालिकांमधल्या ८९३ प्रभागांमधल्या २ हजार ८६९ नगरसेवकांसाठी परवा मतदान होणार आहे. यासाठी एकूण १५ हजार ९३१ उमेदवार रिंगणात आहे. सकाळी साडे ७ ते साडे ५ वाजेदरम्यान हे मतदान होणार आहे.   ...

January 13, 2026 4:56 PM

views 137

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर होणार

राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा आज होणार आहे. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा न ओलांडलेल्या १२ जिल्हा परिषद आणि सव्वाशे पंचायत समित्यांमध्ये या निवडणुका होण्याची शक्यता आहे. मुंबईत संध्याकाळी ४ वाजता राज्य निवडणूक आयोग वार्ताहर परिषद घेऊन या निवडणुकांची घोषणा करणार ...

January 12, 2026 8:15 PM

views 72

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आगाऊ रक्कम द्यायला निवडणूक आयोगाची मनाई

महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू असताना ‘लाडकी बहीण’ योजनेचा नियमित किंवा प्रलंबित लाभ देता येईल; पण जानेवारी महिन्याचा लाभ अग्रिम स्वरुपात द्यायला राज्य निवडणूक आयोगानं मनाई केली आहे. १४ जानेवारीपूर्वी लाभार्थींच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे त...

January 12, 2026 2:51 PM

views 478

राज्यातल्या जिल्हा परिषद निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याची मुभा निवडणूक आयोगाला देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

राज्यातल्या १२ जिल्हा परिषदा आणि सव्वाशे पंचायत समित्यांची  निवडणूक प्रक्रिया १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं आज दिली. मतदान यंत्रांची कमतरता, प्रशासकीय अडचणी यासारखी कारणं देत राज्य निवडणूक आयोगानं ३१ जानेवारीची मुदत १० फेब्रुवारीपर्यंत वाढवून द्यावी, अशी विनंती केली...

January 11, 2026 7:53 PM

views 73

मुंबई महानगरपालिकेसाठी महायुतीचा वचननामा तर नागपूरसाठी भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध

मुंबई महापालिका निवडणूकीचा महायुतीचा वचननामा आज मुंबईत प्रकाशित करण्यात आला. यानिमित्त आयोजित वार्ताहर परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसंच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया आठवले गटाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित होते. कचरामुक्त मुंबईसह मुंबईचा पाणी प्रश्न...

January 11, 2026 7:32 PM

views 61

महाराष्ट्रात २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार शिगेला

राज्यात २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार शिगेला राज्यातल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचार संपण्यासाठी केवळ तीनच दिवस राहिले असून विविध पक्षांनी प्रचारात जोर लावला आहे. जाहीर सभा, रोड शो, तसंच समाज माध्यमांवरदेखील प्रचाराला रंग चढला आहे. मतदानाच्या आधीचा रव...

January 11, 2026 7:09 PM

views 115

ज्येष्ठ समाजवादी नेते माजी आमदार गंगाधर पटणे यांचं निधन

जनता दलाचे माजी आमदार आणि ज्येष्ठ समाजवादी नेते गंगाधर पटणे यांचं आज नांदेड इथे वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते. पटणे १९९८ ते २००४ या कालावधीत विधानपरिषदेचे माजी सदस्य होते. १९७४ ते १९८१ या काळात ते बिलोली नगरपरिषदेचे नगराध्यक्ष होते.  साने गुरुजी आणि  महात्मा बसवेश्वर यांच्यावर निष्ठा ...

January 11, 2026 6:21 PM

views 28

निवडणुकीसाठीच्या कर्तव्यावर नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्यांकडून टपाली मतदानाच्या सुविधेला चांगला प्रतिसाद

निवडणुकीसाठीच्या कर्तव्यावर नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्यांकडून टपाली मतदानाच्या सुविधेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ठाणे महानगरपालिकेत आतापर्यंत १ हजार ९४५ मतपत्रिका प्राप्त झाल्या असल्याचं आयुक्त सौरव राव यांनी सांगितलं.टपाली मतदानासाठी उद्या शेवटचा दिवस आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.