प्रादेशिक बातम्या

August 13, 2025 10:43 AM August 13, 2025 10:43 AM

views 9

मुंबईत आजपासून खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धा सुरू होणार

महाराष्ट्रात मुंबई इथं आजपासून खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धा सुरू होत आहे. भारतीय पारंपरिक खेळांच्या या स्पर्धेत 15 हजारांपेक्षा जास्त लोकांनी सहभाग नोंदवला आहे. राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काल स्पर्धेच्या तयारीची पाहणी केल्यानंतर ही माहिती दिली.   लेझीम, फुगडी, लगोरी, व...

August 13, 2025 10:35 AM August 13, 2025 10:35 AM

views 3

केवळ आधार कार्ड, पॅन कार्ड असल्यामुळे एखादी व्यक्ती भारतीय नागरिक होऊ शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय

केवळ आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र यासारखी कागदपत्रं असल्यामुळे एखादी व्यक्ती भारतीय नागरिक होऊ शकत नाही असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. भारतात बेकायदेशीररित्या प्रवेश करुन, गैरमार्गांचा वापर करुन ही ओळखपत्रं मिळवलेल्या कथित बांग्लादेशी नागरिकाचा जामीन अर्ज फेटाळताना न्यायालयानं ह...

August 12, 2025 8:06 PM August 12, 2025 8:06 PM

views 12

विजयदुर्ग किल्ल्याच्या व्यंकट बुरुजाची समुद्राकडील बाजू ढासळली; शिवप्रेमींची डागडुजीची मागणी

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात अलीकडेच समावेश झालेल्या, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याच्या व्यंकट बुरुजाची समुद्रातली खालची बाजू लाटांच्या माऱ्यानं ढासळली आहे. समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या स्थानिकांच्या निदर्शनाला ही बाब आली. ही माहिती पुरातत्त्व विभागाला देण्यात आली आहे. &...

August 12, 2025 7:57 PM August 12, 2025 7:57 PM

views 19

३० कोटींच्या जीएसटी अफरातफरप्रकरणी मॅजिक गोल्ड कंपनीचा संचालक अटकेत

महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभागाने मॅजिक गोल्ड बुलियन या कंपनीविरोधात केलेल्या कारवाईत कंपनीचा संचालक यशवंत कुमार टेलर याला अटक केली आहे. टेलर याने ३० कोटी ५१ लाख रुपयांच्या महसुलात अफरातफर केल्याचा आरोप आहे.   वस्तुंचा प्रत्यक्ष पुरवठा न करता बिलं जारी करणाऱ्या पुरवठादारांकडून चुकीच्या पद्ध...

August 12, 2025 7:39 PM August 12, 2025 7:39 PM

views 26

कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

पुढचा आठवडाभर कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.   या काळात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही अनेक ठिकाणी पाऊस पडेल, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

August 12, 2025 7:33 PM August 12, 2025 7:33 PM

views 7

राज्यभरात तिरंगा मोहिमेंतर्गत रॅली,स्पर्धा आणि विविध उपक्रमांचे आयोजन

देशाच्या एकतेचं निदर्शक असलेल्या हर घर तिरंगा अभियानानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रम होत आहेत. ठिकठिकाणी तिरंगा ध्वज घेऊन पदयात्रा काढण्यात येत आहेत तसंच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत. पनवेल महानगर पालिकेमार्फत 'हर घर तिरंगा’ मोहिम विविध उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात राबवली जात आहे. ...

August 12, 2025 3:38 PM August 12, 2025 3:38 PM

views 9

मनसेच्या प्रतिनिधी मंडळाची निवडणूक आयोगाला भेट

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या प्रतिनिधी मंडळाने आज निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली. प्रभाग पद्धत नको, एक वॉर्ड एक उमेदवार अशा पद्धतीने निवडणूक प्रक्रिया राबवावी तसंच मतदानाच्या वेळी व्हीव्हीपॅटचा वापर करावा, अशी मागणी त्य...

August 12, 2025 3:02 PM August 12, 2025 3:02 PM

views 11

अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपती मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी

अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या गणपती मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली आहे. रत्नागिरी तालुक्यात गणपतीपुळे इथल्या गणपती मंदिरात आकर्षक आरास करण्यात आली असून रात्री साडे दहा वाजेपर्यंत भाविकांना मंदिरात दर्शन करता येणार आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनासह सर्व...

August 12, 2025 8:08 PM August 12, 2025 8:08 PM

views 18

राज्यात १५ हजार पोलीस भरती करायला मंजुरी

राज्याच्या पोलीस दलात सुमारे १५ हजार शिपाई भरती करायला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातल्या रास्त भाव दुकानदारांच्या नफ्यात वाढ करण्याचा  निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला. आता या दुकानदारांना प्रतिक्विंटल दीडशे ऐवजी १७० रुपये फायदा मि...

August 12, 2025 3:32 PM August 12, 2025 3:32 PM

views 18

‘हर घर तिरंगा’ अभियानानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम

देशाच्या एकतेचं निदर्शक असलेल्या हर घर तिरंगा अभियानानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रम होत आहेत. ठिकठिकाणी तिरंगा ध्वज घेऊन पदयात्रा काढण्यात येत आहेत तसंच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत.   पालघर जिल्ह्यात वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात या अभियानाअंतर्गत पालिकेच्या क्रीडा विभागानं तिरंगा द...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.