August 14, 2025 6:55 PM August 14, 2025 6:55 PM
18
गडचिरोली पोलीस दलातले ७ अधिकारी आणि अंमलदारांना राष्ट्रपती शौर्यपदक जाहीर
गडचिरोली पोलीस दलातले सात अधिकारी आणि अंमलदारांना राष्ट्रपती शौर्यपदक जाहीर झालं आहे. गडचिरोली पोलीस दलातले सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर महाका, लचमा पेंदाम, प्रकाश कन्नाके, अतुल येगोलपवार आणि हिदायत खान यांना शौर्य पुरस्कार देण्यात येणार आहेत. शहीद पोलीस शिपाई ...