August 17, 2025 8:39 PM August 17, 2025 8:39 PM
2
राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस, १० जिल्ह्यांना रेड अलर्ट
राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत असून नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आज पावसाचा जोर कायम असून, आज सकाळी संपलेल्या २४ तासांत खेड तालुक्यात सर्वाधिक १७८ मिलिमीटर, दापोली आणि चिपळूण या तालुक्यांत प्रत्येकी १२५ मिलिमीटर, तर मंडणगडमध्ये ११६ मिलिमीटर पाऊस पडला. खेडमधल्या जगबु...