August 26, 2025 3:18 PM August 26, 2025 3:18 PM
13
कायद्यांमधे सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करण्याच्या प्रस्तावाला राज्यमंत्रिमंडळाची मंजुरी
राज्यातल्या कामगारविषयक कायद्यांमधे सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करण्याच्या प्रस्तावाला आज राज्यमंत्रिमंडळाने मंजुरी दिली. मंत्रालयात झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. विमुक्त जाती आणि भटक्या जमाती संवर्गातल्या लाभार्थ्यांना ओळखपत्रे, प्रमाणपत्र...