प्रादेशिक बातम्या

August 29, 2025 11:23 AM August 29, 2025 11:23 AM

views 1

जेष्ठ अभिनेते दिग्दर्शक बाळ कर्वे यांचं आज सकाळी मुंबईत वार्धक्यानं निधन

जेष्ठ अभिनेते दिग्दर्शक बाळ कर्वे यांचं आज सकाळी मुंबईत वार्धक्यानं निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. चिमणराव मालिकेत त्यांनी वठवलेली गुंड्याभाऊंची भूमिका अद्याप रसिकांच्या स्मरणात आहे.   बन्या बापू, लपंडाव, सुंदरा  सातारकर, चटक चांदणी अशा चित्रपटांमधून तर रथचक्र, तांदूळ निवडता निवडता, आई रिटायर ...

August 28, 2025 4:49 PM August 28, 2025 4:49 PM

views 5

राज्यातल्या काही भागात अतिवृष्टी, पुणे-सातार-कोल्हापूरला हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट

जोरदार पावसामुळे राज्यातल्या काही भागात पूर परिस्थिती आणि पडझडीच्या घटना घडल्या आहेत. पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट परिसराला हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसंच प्रशासनातर्फे NDRF आणि SDRF यांना आपत्कालीन परिस्थितीकरता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.   नांदेड जिल्ह्यात ...

August 28, 2025 1:44 PM August 28, 2025 1:44 PM

views 13

मुंबई शेअर बाजारात मोठी घसरण

गणेश चतुर्थीच्या सुट्टीनंतर आज मुंबई शेअर बाजार उघडताच निर्देशांकांमध्ये मोठी घसरण दिसून आली. अमेरिकेनं भारतीय वस्तूंवर आयातशुल्क लावल्यामुळे बाजारावर परिणाम झाल्याचं चित्र आहे.   बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये ६२४ अंकांची तर निफ्टीमध्ये १८३ अंकांची घसरण झाली. दुपारी निर्देशांक थोडे सावरले. आज विश...

August 27, 2025 8:25 PM August 27, 2025 8:25 PM

views 17

गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांशी झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार

गडचिरोली जिल्ह्यात भामरागड इथं कोपर्शी गावाजवळ आज पोलिसांशी झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले. यात तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. नक्षलवादी काही घातपात करायच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती, त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या भागात मोहीम सुरू केली होती.   आज न...

August 27, 2025 7:27 PM August 27, 2025 7:27 PM

views 35

राज्यात सर्वत्र ढोलताशाच्या गजरात गणरायाचं आगमन

१० दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने गणरायाची प्रतिष्ठापना झाली. राज्यात सर्वत्र पारंपरिक पद्धतीनं स्थानिक वैशिष्ट्यांसह आणि नवनवीन कल्पना राबवून मंगलमूर्तींचा हा उत्सव साजरा होत आहे. यंदा गणेशोत्सवाला राज्य उ...

August 27, 2025 3:53 PM August 27, 2025 3:53 PM

views 17

गणेशोत्सवानिमित्त राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

१० दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून घरोघरी तसंच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमधे गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना होत आहे. यंदा गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाल्यामुळे उत्साह द्विगुणित झालेला दिसत आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुंबईत राजभवन इथं गणेशमूर्तीची प्रतिस्थापना ...

August 27, 2025 3:44 PM August 27, 2025 3:44 PM

views 15

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील जालन्याहून मुंबईसाठी रवाना

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मोर्चा आज जालना जिल्ह्यातल्या आंतरवली सराटी इथून मुंबईकडे निघाला. यात मराठवड्यातील हजारो नागरिक सहभागी झाले आहेत. आपल्याला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दूरध्वनीवरून चर्चेसाठी आमंत्रण दिल्याचं मनोज जरांगे यांनी वार्ताहरांना सांगितलं. &n...

August 27, 2025 3:41 PM August 27, 2025 3:41 PM

views 22

पालघर जिल्ह्यात इमारत कोसळून दोन महिलांचा मृत्यू

पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यातल्या नारंगी रोडजवळ चार मजली इमारतीचा मागील भाग जवळच्या चाळीवर कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला. काल मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत अनेक रहिवासी ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. वसई विरार महानगरपालिका, अग्निशामक दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन तुकड्य़ा सु...

August 27, 2025 4:25 PM August 27, 2025 4:25 PM

views 5

गणेशोत्सवाला सर्वत्र उत्साहाने प्रारंभ

राज्यात सर्वत्र पारंपरिक पद्धतीने स्थानिक वैशिष्ट्यांसह आणि नवनवीन कल्पना राबवून हा उत्सव साजरा होत आहे. ठिकठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडपांमधे गर्दी होत आहे. गर्दीचं नियोजन करण्यासाठी मंडळांनी आणि प्रशासनानं चोख व्यवस्था केली आहे. मुंबईत मिरवणुकांमुळे अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात...

August 26, 2025 3:38 PM August 26, 2025 3:38 PM

views 3

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी २७ ऑगस्टचा मोर्चा पुढ ढकलावा-केशव उपाध्ये

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनासाठी खारघर इथं पर्यायी जागा देण्याबद्दल सरकारने विचार करावा, असं मुंबई उच्च न्यायालयानं आज सुचवलं. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, मुंबईच्या दैनंदिन जगण्यात अडथळा येणार नाही, यादृष्टीनं या पर्यायाचा विचार करावा, अशी न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे ...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.