September 6, 2025 10:01 AM September 6, 2025 10:01 AM
22
‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये २८ ऑगस्ट ते चार सप्टेंबर दरम्यान घेतलेल्या ७ हजार १५९ आरोग्य शिबिरांतून ३ लाख २६ हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली. यापैक...