प्रादेशिक बातम्या

October 7, 2025 3:14 PM

views 41

विदर्भातल्या ११, मराठवाड्यातल्या ८ जिल्ह्यांमध्ये दुग्धविकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवणार

नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आणि मदर डेअरीच्या सहकार्यातून विदर्भातल्या ११ आणि मराठवाड्यातल्या ८ जिल्ह्यांमध्ये दुग्धविकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवला जाणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि  महामार्ग मंत्री नितिन गडकरी आणि पर्यावरण आणि  पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या नवी दिल्ली इथं झालेल्या ...

October 7, 2025 2:27 PM

views 44

तंत्रज्ञानाचा वापर हत्यार म्हणून होता कामा नये, तर जनतेच्या कल्याणासाठी झाला पाहिजे-सीतारामन

तंत्रज्ञानाचा वापर हत्यार म्हणून होता कामा नये, तर जनतेच्या कल्याणासाठी झाला पाहिजे असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. सहाव्या ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन केल्यानंतर त्या मुंबईत बोलत होत्या. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे  कार्यक्षमतेत वाढ होते आणि भ्रष्टाचाराला आळा बसतो...

October 6, 2025 8:24 PM

views 108

MPSC कडून ९३८ पदांच्या भर्तीसाठी गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध

MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात आज प्रसिद्ध केला. या अंतर्गत ९३८ पदांसाठी ४ जानेवारी २०२६ रोजी परीक्षा होईल. यासाठी ७ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर दरम्यान अर्ज करता येईल.    यात उद्योग निरीक्षक संवर्गातली ९ पदं, तांत्रिक सहायक संवर्गासाठी ४ पदं, कर सहाय...

October 6, 2025 7:13 PM

views 28

नाशिकमध्ये चित्रनगरी उभारायला राज्य शासनाची मान्यता

मुंबईतल्या गोरेगाव चित्रनगरीच्या धर्तीवर नाशिकमध्ये चित्रनगरी उभारायला राज्य शासनानं आज मान्यता दिली. या चित्रनगरीसाठी प्रस्तावित असलेला नाशिक जिल्ह्यातला  इगतपुरीचा परिसर नैसर्गिकदृष्ट्या अत्यंत सुसंपन्न आणि  सुंदर आहे. इगतपुरी ते  मुंबई अंतरसुद्धा आता लक्षणीयरित्या कमी झालं आहे. त्यामुळे  इगतपुरी ...

October 6, 2025 7:08 PM

views 34

‘झवेरी बाजार जेम्स अँड ज्वेलरी फेस्टिव्हल 2025’ च्या मुख्य प्रदर्शनाचं उद्घाटन

मुंबईत 'झवेरी बाजार जेम्स अँड ज्वेलरी फेस्टिव्हल 2025' च्या मुख्य प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते आज झालं.    अनेक दशकांचा वारसा आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाचा वाटा असलेल्या झवेरी बाजार परिसराची पुनर्रचना आणि सुशोभीकरण करण्यासाठी झवेरी बाजार वेल्फेअर असोसिएशननं ...

October 6, 2025 7:04 PM

views 64

गुंतवणूकदारांनी अधिकाधिक गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या अमर्याद संधी आहेत, त्यामुळे राज्यात गुंतवणूकदारांनी अधिकाधिक गुंतवणूक करावी, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत ट्वेंटी-ट्वेंटी गुंतवणूक संघटनेच्या शिष्टमंडळासोबत आयोजित बैठकीत बोलत होते.    धोरणात्मक सुधारणा, पायाभूत सुविधांचा होत असले...

October 6, 2025 3:39 PM

views 150

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाची मंजुरी

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यावर्षी होणाऱ्या निवडणुकांसाठी  अंतिम  प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगानं मंजूरी दिली आहे. ही  प्रभाग रचना शासन राजपत्रामध्ये आणि महानगरपालिका संकेतस्थळावर आज प्रसिद्ध करण्यात आली आहे.

October 6, 2025 1:48 PM

views 37

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन येत्या बुधवारी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार

नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन येत्या बुधवारी  आठ ऑक्टोबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे  . येत्या डिसेंबर पासून या विमानतळावरुन उड्डाणांना सुरुवात होईल. महाराष्ट्र नगरविकास आणि औद्योगिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी ही माहिती द...

October 6, 2025 7:16 PM

views 55

GST सुधारणेमुळे महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांना मोठा फायदा

वस्तू आणि सेवा परिषदेनं जीएसटी कररचनेत केलेल्या सुधारणा २२ सप्टेंबरपासून लागू झाल्या आहेत. नव्या कररचनेमुळे अनेक वस्तू, पदार्थ स्वस्त झाल्याने ग्राहकांना याचा फायदा होणार आहेच, शिवाय राज्यांच्या अर्थव्यवस्थेलाही मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. आज आपण जाणून घेणार आहोत जीएसटी सुधारणेमुळे महाराष्ट्रा...

October 5, 2025 7:07 PM

views 56

आपद्ग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत देईल, केंद्रीय गृहमंत्र्यांचं आश्वासन

राज्यातल्या आपद्ग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत देईल असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात लोणी इथं ते शेतकरी मेळाव्याला संबोधित करत होते.   केंद्र सरकारनं आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी एकूण ३ हजार १३२ कोटी रुपयांच्या मदतीसाठी मान्यता दिली असून त्याप...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.