प्रादेशिक बातम्या

October 4, 2025 8:04 PM

views 69

अनुकंपा तत्वावर निवड झालेल्या उमेदवारांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रं प्रदान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत आयोजित कार्यक्रमात अनुकंपा तत्वावरील गट क, गट ड मधील तसंच राज्य लोकसेवा आयोगातर्फे सरळसेवा भरतीद्वारे निवड झालेल्या एकूण दहा हजारांपेक्षा जास्त उमेदवारांना नियुक्तीपत्रं वितरीत करण्यात आली. प्रशासनाचं बळकटीकरण करण्याला सरकारचं प्राधान्य आहे, सं...

October 4, 2025 6:41 PM

views 183

ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यांगना संध्या शांताराम यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यांगना संध्या शांताराम यांचं काल निधन झालं. त्या ८७ वर्षांच्या होत्या. निर्माता आणि दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या नवरंग या चित्रपटातून त्यांना प्रसिद्धी मिळाली होती. अरे जा रे हट नटखट हे त्यांचं गाणं लोकप्रिय ठरलं. त्याशिवाय झनक झनक पायल बाजे, जल बिन मछली- नृत्य बिन बिजल...

October 4, 2025 5:48 PM

views 28

शेतकऱ्यांनी बाजारपेठेच्या मागणीनुसार पीकपद्धतीत बदल करून उत्पन्नवाढ करावी-नितीन गडकरी

शेतकऱ्यांनी बाजारपेठेच्या मागणीनुसार पीकपद्धतीत बदल करून उत्पन्नवाढ करावी, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नागपूर मध्ये आयोजित शेतकरी मेळाव्यात ते  आज बोलत होते. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं, तर देशाचं अर्थकारण मजबूत होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून उत्पादन आण...

October 4, 2025 3:32 PM

views 71

ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यांगना संध्या शांताराम यांचं काल निधन झालं. त्या ८७ वर्षांच्या होत्या. निर्माता आणि दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या नवरंग या चित्रपटातून त्यांना प्रसिद्धी मिळाली होती. अरे जा रे हट नटखट हे त्यांचं गाणं लोकप्रिय ठरलं.   त्याशिवाय झनक झनक पायल बाजे, जल बिन मछली- नृत्य ब...

October 3, 2025 9:11 PM

views 61

सायबर फसवणूक टाळण्यासाठी तातडीनं तक्रार देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन

अपघातात ज्याप्रमाणे वेळेवर उपचार मिळाले तर अपघातग्रस्तांचे प्राण वाचू शकतात त्याप्रमाणे सायबर फसवणुकीत तातडीने तक्रार दिल्यास फायदा होऊ शकतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. ते आज मुंबईत सायबर जनजागृती महिन्याचं उद्घाटन केल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. सध्या डिजिटल अटक, आर्थिक फसवणूक, ...

October 3, 2025 9:11 PM

views 36

सिंधुदुर्गमध्ये समुद्रात बुडून चौघांचा मृत्यू, चौघांचा शोध सुरू

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शिरोडा वेळाघर इथल्या समुद्रात आज आठ पर्यटक बुडाले. आज संध्याकाळी चारच्या सुमाराला ही घटना घडली. यापैकी तिघांचे मृतदेह सापडले आहेत, तर एकाला वाचवण्यात यश आलं आहे. पण उपचार करताना त्याचीही मृत्यू झाला. उर्वरित चौघांचा शोध सुरू आहे. यातले काहीजण कुडाळ आणि बेळगावचे असून पाण्याचा...

October 3, 2025 3:22 PM

views 394

विष्णूदास भावे पुरस्कार ख्यातनाम अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना जाहीर

सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदीर समितीचा विष्णूदास भावे पुरस्कार ख्यातनाम अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. २५ हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरुप आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली.

October 3, 2025 9:36 AM

views 34

‘ऊसाच्या FRP सोबत साखरेची MSP जोडल्यास साखर उद्योगाला स्थैर्य येईल’

ऊसाच्या एफआरपीसोबत साखरेची एमएसपी जोडल्यास साखर उद्योगाला स्थैर्य येईल आणि शेतकऱ्यांना अधिक दर देता येईल असं मत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर इथं व्यक्त केलं.   मुंबईमध्ये नुकत्याच मंत्री समितीच्या बैठकीत साखर उद्योगासंदर्भातील विविध प्रश्नांवर झा...

October 3, 2025 9:36 AM

views 45

नाशिकमधील बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव, जाणून घ्या काय आहेत दर?

विजयादशमीच्या मुहूर्तावर नाशिक जिल्ह्यातील उमराणे इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत तसंच खारीफाटा इथल्या रामेश्वर कृषी मार्केटमध्ये कांदा लिलावाचा शुभारंभ करण्यात आला. मुहूर्ताच्या बैलगाडीतून आणलेल्या नवीन लाल कांद्याला रामेश्वर मार्केटमध्ये सर्वोच्च 5 हजार 555 रुपये, तर उमराणे बाजार समितीत सर्वोच्च ...

October 2, 2025 6:36 PM

views 44

दीक्षाभूमीपासून सुरू झालेल्या संविधान सत्याग्रह पदयात्रेची सेवाग्राममध्ये सांगता

दीक्षाभूमीपासून सुरू झालेल्या संविधान सत्याग्रह पदयात्रेची आज सेवाग्राममध्ये सांगता झाली. हा देश सर्वांचा आहे, शोषित, पीडित, मागास समाजाचा आहे. सर्वांना सोबत घेऊन जाणारे संविधान आहे म्हणून संविधानाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे, असं काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले. या या...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.