प्रादेशिक बातम्या

October 7, 2025 8:20 PM

views 85

राज्यात मुला-मुलींच्या शाळांचे एकत्रीकरण!

एकाच आवारात असलेल्या असलेल्या मुला-मुलींच्या शाळांचे एकत्रीकरण करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. याशिवाय इच्छुक असलेल्या कन्या शाळांना सहशिक्षणाच्या अर्थात मुला-मुलींच्या एकत्र शाळेत रुपांतरित करायला राज्य सरकार मान्यता देणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यासंदर्भातला शासन आदेश आज जा...

October 7, 2025 7:28 PM

views 46

सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याची काँग्रेसची प्रतिक्रिया

सरकारने जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी ५ लाख रुपये द्यावेत तसंच  कर्जमाफी करावी अशी मागणी सपकाळ यांनी केली.    अतिवृष्टीग्रस्तांसाठी राज्य सरकारने केवळ ...

October 7, 2025 7:27 PM

views 105

राज्यातल्या अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३१ हजार ६२८ कोटी रुपये अर्थसहाय्य

राज्यात पूरामुळं झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून राज्य सरकारनं ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचं पॅकेज शेतकऱ्यांसाठी जाहीर केलं आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी मिळाली.   राज्यातल्या एकंदर ६८ लाख ६९ हजार ७५३ हेक्टरवरच्या पिकाचं या पावसामुळं नुकसान झालं असून २९ जिल्ह्यांमधल्या २५३ तालुक्यांतल्या ...

October 7, 2025 7:50 PM

views 50

Cabinet Decision : भुसावळ-वर्धा आणि गोंदिया-डोंगरगड दरम्यान अतिरीक्त रेल्वे मार्गिका

भुसावळ-वर्धा, गोंदिया-डोंगरगड यासह एकंदर ८९४ किलोमीटरच्या रेल्वे मार्गिकांच्या विकासाला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. यासाठी एकंदर २४ हजार ६३४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.    भुसावळ आणि वर्धा दरम्यानच्या ३१४ किलोमीटरच्या रेल्वे मार्ग...

October 7, 2025 7:27 PM

views 834

Maharashtra : राज्य मंत्रिमंडळ निर्णय

राज्याच्या सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि नगरपरिषदेतल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करायच्या धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. राज्यभरातल्या ४२४ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे धोरण राबवलं जाईल. महाराष्ट्र रत्नं आणि दागिने धोरण २०२५ सुद्धा या बैठकीत मंजूर झालं.   सोनं, च...

October 7, 2025 6:39 PM

views 60

राज्यातल्या १ कोटीहून अधिक नागरिकांना ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाचा लाभ

‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या विशेष आरोग्य अभियानाचा लाभ राज्यातल्या १ कोटीहून अधिक नागरिकांना मिळाल्याचं राज्य शासनानं आज प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.    राज्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात राबवलेल्या या अभियानात महिला आणि बालकांची आरोग्य तपासणी, विविध जनजागृती उपक्रम, आणि आरोग...

October 7, 2025 5:53 PM

views 51

राज्यसरकारने आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं, रोहित पवारांची टीका

राज्यसरकारने आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी केली आहे. आपत्तीग्रस्तांना देण्याच्या मदतीचा निधी केंद्रसरकारच्या योजनांमधून देण्यात आलं तर त्याला विलंब होऊ शकतो. तसंच आत्ता राज्यशासनाने जाहीर केलेलं अर्थसहाय्य श...

October 7, 2025 7:26 PM

views 67

एसटी कामगारांच्या मागण्यांसाठी सकारात्मक निर्णय घेऊ, परिवहन मंत्र्यांचं आश्वासन

एसटी कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेऊ असं आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलं.  वेतनवाढ, महागाई भत्ता आदी मागण्यांसाठी एसटी कामगार संघटना दिवाळीपूर्वी आंदोलन करणार होत्या, त्या पार्श्वभूमीवर आज मंत्रालयात एसटी कामगार संघटनांसोबत बैठक झाली, त्यावेळी सरनाईक बोलत हो...

October 7, 2025 3:30 PM

views 29

नवी मुंबई विमानतळ मुंबईला जोडण्यासाठी बोगदा तयार करण्याची चाचपणी करण्याचे निर्देश

नवी मुंबई विमानतळ मुंबईला जोडण्यासाठी बोगदा तयार करता येईल का याची चाचपणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगर आयुक्तांना दिले आहेत. शिंदे यांच्या उपस्थितीत आज M S R D C कार्यालयात बैठक झाली, त्यावेळी शिंदे बोलत होते. या बैठकीला उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना आणि महानगर ...

October 7, 2025 3:23 PM

views 257

नांदेड जिल्हा परिषद निवडणुकीसाठीची प्रारूप मतदार यादी उद्या जाहीर होणार

नांदेड  जिल्हा परिषद निवडणुकीसाठीची प्रारूप मतदार यादी उद्या ८ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. ही यादी संबंधित तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध होणार आहे. या प्रारूप मतदार यादीबाबतच्या हरकती आणि सूचना संबंधित तहसीलदार कार्यालयात  येत्या १४ ऑक...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.