October 10, 2025 3:45 PM
44
नागपुरात जागतिक दर्जाचं ‘कन्व्हेन्शन सेंटर’ उभारणार
सांस्कृतिक कार्यक्रमांना हक्काचं व्यासपीठ मिळावं याकरता नागपुरात सर्व सोयी सुविधायुक्त जागतिक दर्जाचे ' कन्व्हेन्शन सेंटर' उभारण्यात येणार आहे. याप्रकल्पासाठी स्पेन मधल्या फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल कंपनीसमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सामंजस्य करार करण्यात आला. नागपूरला उभा...