प्रादेशिक बातम्या

October 13, 2025 7:17 PM

views 3.4K

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचं आरक्षण जाहीर

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकीसाठी आज विविध जिल्ह्यात आरक्षण सोडत जाहीर झाली. पुणे जिल्हा परिषदेतल्या ७३ गटांपैकी सात जागा अनुसूचित जातीसाठी, पाच जागा अनुसूचित जमातीसाठी, तर १९ जागा इतर मागास प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ७४ पैकी ३७ गट म...

October 13, 2025 6:59 PM

views 38

राज्यातून होणारी निर्यात १० पटीनं वाढवण्यासाठी १२ नवीन धोरणं – उद्योगमंत्री उदय सामंत

राज्यातून होणारी निर्यात दहा पटीनं वाढवण्यासाठी 12 नवीन धोरणं आणली जात असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. या धोरणांमुळे उद्योजकांना दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या तीन वर्षांच्या "महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारां"चं वितरण सामंत यांच्या हस्ते झालं. त्यावेळी त्यां...

October 13, 2025 7:22 PM

views 41

एसटी महामंडळाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळी भेट !

एसटी महामंडळाच्या ८५,००० कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून ६,००० रुपये सानुग्रह अनुदान तसंच सणाची उचल म्हणून १२,५०० रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. एसटी कर्मचारी संघटनांची आणि कृती समितीची बैठक मुंबईत आज झाली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत ...

October 13, 2025 3:29 PM

views 19

महाविकास आघाडीत मनसेला सामावून घ्यायला मुंबई काँग्रेसचा विरोध

महाविकास आघाडीत मनसेला सामावून घ्यायला काँग्रेसनं विरोध केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात मुंबई महापालिकेची निवडणूक एकट्यानं लढवण्याची मागणी नेत्यांनी एकमतानं केली.   कुठल्याही जागेवर मैत्रीपूर्ण लढत करण्याचा काँ...

October 12, 2025 8:00 PM

views 52

मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात बदल!

मुंबईतल्या मेट्रो मार्गिका ७ आणि ९ च्या एकत्रीकरणासाठी १२ ते १८ ऑक्टोबर दरम्यान दहिसर पूर्व ते डी. एन नगर मेट्रो २ ए आणि गुंदवली ते ओवरीपाडा मेट्रो ७ या मार्गांवरच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल केला आहे. आजपासून १८ तारखेपर्यंत या दोन्ही मार्गावरच्या सकाळच्या मेट्रो सेवा नेहमीपेक्षा थोड्या उशिरानं सुर...

October 12, 2025 8:00 PM

views 66

राज्यात १५ ऑक्टोबरनंतर वादळी पावसाचा अंदाज

येत्या २ दिवसांमध्ये महाराष्ट्रातील कोकणात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महारा...

October 12, 2025 7:29 PM

views 16

HIV-AIDS विषयी जनजागृतीसाठी रेड रन मॅरेथॉनचं आयोजन

एचआयव्ही-एड्सविषयी जनजागृती करण्यासाठी मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेमार्फत आज रेड रन मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. या मॅरेथॉनची यंदाची संकल्पना रन टू एंड एड्स ही होती. एचआयव्ही - एड्सबाबत जनजागृती करणं तसंच एचआयव्हीने बाधित झालेल्या रुग्णांमध्ये मुक्त संवाद, शिक्षण आणि समर्थन या भावनेला प्रो...

October 12, 2025 6:32 PM

views 56

महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेच्या पक्षीमित्र पुरस्कारांची घोषणा

पक्षी संवर्धनसाठी काम करणाऱ्या “महाराष्ट्र पक्षीमित्र” या संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या २०२५ च्या पक्षीमित्र पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, यावर्षीचा पक्षिमित्र जीवन गौरव पुरस्कार छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. दिलीप दिवाकर यार्दी यांना जाहीर झाला आला.  या पुरस्कारांचे वितरण १ आणि  २ नोव्हेंबर रोज...

October 12, 2025 6:15 PM

views 71

माहिती अधिकार कायदा सक्षम बनवण्यासाठी आवाज उठवण्याची गरज – काँग्रेस

माहिती अधिकार कायदा सक्षम बनवण्यासाठी आवाज उठवण्याची गरज असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. काँग्रेस सरकारनं आणलेल्या माहिती अधिकार कायद्याला आज २० वर्ष पूर्ण झाली, मात्र जनतेला दिलेल्या या महत्वाच्या अधिकाराची धार भाजपा सरकार...

October 12, 2025 5:06 PM

views 37

कृत्रिम फुलांच्या विक्रीमुळे शेतकरी उध्वस्त

सणासुदीच्या दिवसांमध्ये बाजारात कृत्रिम फुलांची विक्री वाढल्यामुळे नैसर्गिक फुलशेती करणारा शेतकरी उध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. तसंच कृत्रिम फुलांमुळे होणारी पर्यावरणाची हानी लक्षात घेता, महापालिका प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळानं यावर निर्बंध आणावेत, अशी मागणी सोलापूर जिल्ह्यातले शेतक...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.