प्रादेशिक बातम्या

September 19, 2025 3:58 PM September 19, 2025 3:58 PM

views 47

राज्यातल्या १०९ शिक्षकांना गुणगौरव पुरस्कार

राज्यातल्या १०९ शिक्षकांना गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शिक्षक दिनानिमित्त अध्यापनात विशेष कामगिरी करणऱ्या शिक्षकांना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. यंदा  ३८ प्राथमिक शिक्षक, ३९ माध्यमिक शिक्षक, आदिवासी विभागातून १९ प्राथमिक शिक्षक, सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कारासाठी ८ ...

September 19, 2025 7:55 PM September 19, 2025 7:55 PM

views 23

ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. हेमा साने यांचं निधन

ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. हेमा साने यांचं आज पहाटे पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. त्या ८४ वर्षांच्या होत्या. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख म्हणून त्यांनी काम केलं होतं. वनस्पतीशास्त्र आणि पर्यावरण, तसंच इतिहास, प्राच्यविद्या इत्यादी विषयांवर त्यांनी तीस...

September 18, 2025 8:32 PM September 18, 2025 8:32 PM

views 12

राज्य सरकार आणि केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडिया यांच्यात सामंजस्य करार

राज्य सरकारनं केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडिया सोबत आज मुंबईत सामंजस्य करार केला. महाराष्ट्रात विद्यार्थी आणि शिक्षकांची संख्या मोठी असून केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडिया कडे कौशल्य आहे. दोघांमधील सामंजस्य करार हा राज्यातील शालेय शिक्षणाला जागतिक दर्जा प्राप्त होण्यास...

September 18, 2025 7:34 PM September 18, 2025 7:34 PM

views 17

अहिल्यानगर जिल्ह्यात सेवा पंधरवड्याचं आयोजन

अहिल्यानगर जिल्ह्यात राहता इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानमित्त छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत जिल्हास्तरीय सेवा पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या सेवा पंधरवड्यात पाणंद इथले रस्ते अतिक्रमणमुक्त करणं, विविध कागदपत्रांचं वाटप, अनेक योजनांची अंमलबजावणी करणार असल्याचं ...

September 18, 2025 7:20 PM September 18, 2025 7:20 PM

views 21

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाची नोटिस

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष सुटलेले सात जण, राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि महाराष्ट्र सरकारला आज मुंबई उच्च न्यायालयानं नोटिस बजावली आणि सहा आठवड्यांच्या आत उत्तर मागितलं. माजी भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह इतरांच्या सुटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती श्री च...

September 18, 2025 9:02 PM September 18, 2025 9:02 PM

views 21

औद्योगिक वसाहतींच्या ठिकाणी ‘इंडस्ट्रियल टाऊनशिप’ उभारण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

राज्यात मोठ्या औद्योगिक वसाहतींच्या ठिकाणी 'इंडस्ट्रियल टाऊनशिप' उभारण्यात याव्यात. या टाऊनशिप मध्ये संपूर्ण नागरी सुविधा देण्यात यावेत, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज मुंबईत घेतलेल्या बैठकीत दिले. उद्योगाच्या आजुबाजूलाच निवासाची सुविधा मिळाल्यास कामगारांची क्षमता वाढेल. शहरात, गावात ...

September 18, 2025 7:17 PM September 18, 2025 7:17 PM

views 23

Bombay High Court: हैदराबाद गॅझेट विषयक निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका फेटाळली

मराठा समाजाच्या नागरिकांना इतर मागासवर्गीय प्रवर्गांतर्गत कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्याच्या हैदराबाद गॅझेट विषयक शासन निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं आज फेटाळली. याच मुद्द्यावरची रीट याचिका आधीच न्यायालयासमोर प्रलंबित असल्याचं मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आ...

September 18, 2025 8:29 PM September 18, 2025 8:29 PM

views 34

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत महाबळेश्वर आणि पाचगणीचा समावेश

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत भारतातल्या सात नवीन नैसर्गिक स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. या नवी स्थळांमध्ये महाराष्ट्रातलं पाचगणी आणि महाबळेश्वर इथलं डेक्कन ट्रॅप्स, कर्नाटकमधलं सेंट मेरीज आयलंड क्लस्टरचा भूगर्भीय प्रदेश, मेघालयातल्या गुहा, नागा हिल ओफिओलाईट, आंध्र प्रदेश...

September 18, 2025 3:00 PM September 18, 2025 3:00 PM

views 4

देशभरात संयुक्त पदवीधर पातळी परीक्षा २०२५ सुरळीतपणे सुरु

देशभरात संयुक्त पदवीधर पातळी परीक्षा २०२५ सुरळीतपणे सुरु असल्याचं कर्मचारी निवड आयोगानं म्हटलं आहे. यंदाच्या १२ सप्टेंबर पासून  देशाच्या १२९ शहरांमध्ये रोज तीन सत्रांमध्ये घेतल्या जात असलेल्या या परीक्षेला यंदा २८ लाखापेक्षा जास्त परीक्षार्थी बसल्याची माहिती आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली. तसंच वैध कार...

September 18, 2025 2:47 PM September 18, 2025 2:47 PM

views 18

महाज्ञानदीप पोर्टलवर भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित पहिला ऑनलाईन अभ्यासक्रम खुला

राज्यशासनाच्या ‘महाज्ञानदीप’ पोर्टलवर भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित पहिला ऑनलाईन अभ्यासक्रम खुला करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना भारतीय ज्ञान परंपरेची मूलतत्त्व, विविध पैलू आणि आधुनिक काळातलं त्याचं महत्त्व समजावून सांगतो. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रासह २ क...