प्रादेशिक बातम्या

September 13, 2024 9:01 AM September 13, 2024 9:01 AM

views 4

जायकवाडी धरणाच्या विसर्गात कपात

पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे बारा दरवाजे बंद करण्यात आले आहेत. धरणाचा पाणीसाठी साडे ९८ टक्क्यांवर गेल्यानं तसंच पाण्याची आवक सुरू असल्यानं, धरणाच्या १८ दरवाजातून विसर्ग सुरू करण्यात आला होता. सध्या धरणाच्या सहा दरवाजातून सुमारे तीन हजार शंभर घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात ये...

September 13, 2024 10:55 AM September 13, 2024 10:55 AM

views 11

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त १७ सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

१७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. यासंदर्भात काल छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह अनेक अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.या कार्यक्...

September 13, 2024 8:52 AM September 13, 2024 8:52 AM

views 16

एसटी महामंडळाला ऑगस्ट महिन्यात १६ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपये नफा

राज्य मार्ग परिवहन महामंडळ-एसटीला ऑगस्ट महिन्यात १६ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपये नफा झाला आहे. राज्य शासनाने ७५ वर्षावरील ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास तसंच सर्व महिलांना एसटीच्या प्रवासी तिकिटात ५० टक्के सवलत या दोन योजना सुरू केल्या, यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ झाली. सध्या सर...

September 13, 2024 8:43 AM September 13, 2024 8:43 AM

views 9

एमएमआरडीए आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांच्यात सामंजस्य करार

एमएमआरडीए अर्थात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांच्यात आज सामंजस्य करार झाला. ‘मुंबई महानगर क्षेत्रः जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकास’ या निती आयोगाच्या अहवालाचं मुंबईत प्रकाशन झालं. त्यावेळी हा करार झाला. मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या कार्यक्रमाला वर्ल...

September 12, 2024 6:48 PM September 12, 2024 6:48 PM

views 15

राहुल गांधी यांच्या विरोधात उद्या भाजपाचं राज्यभर आंदोलन

राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपा उद्या राज्यभर आंदोलन करणार असल्याचं भाजपाच्या माध्यम विभागानं कळवलं आहे.   भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अकोल्यात, तर मुंबईत आमदार आशिष शेलार, आमदार पंकजा मुंडे आंदोलन करणार आहेत. ठाण्यात रवींद्र चव्हाण, जळगावात गिरीश महाजन, पुण्यात चंद्रकांत पाटील, ...

September 12, 2024 6:42 PM September 12, 2024 6:42 PM

views 13

केंद्रात भाजपाची सत्ता असल्यानं निवडणूक आयोग भेदाभेद करत असेल – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

केंद्रात भाजपाची सत्ता असल्यानं निवडणूक आयोग भेदाभेद करत असेल, असा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. ते आज बीडमधे बोलत होते. शिवसेना जात धर्म बघून उमेदवार देणार नाही. शिवसैनिक आणि संघटना म्हणून कार्य आणि वैचारिक निष्ठा लक्षात घेऊन उमेदवारी दिली जाईल, असं त्यांनी सांग...

September 12, 2024 7:00 PM September 12, 2024 7:00 PM

views 8

वरळी वांद्रे सी लिंकला मरीन ड्राईव्हकडून येणारा रस्ता जोडणाऱ्या किनारी मार्ग प्रकल्पातल्या टप्प्याचं लोकार्पण

मुंबईत वरळी वांद्रे सी लिंक ला मरीन ड्राईव्ह कडून येणारा रस्ता जोडणाऱ्या किनारी मार्ग प्रकल्पातल्या टप्प्याचं लोकार्पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच मंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित होते. या सागरी किनारा मार्गामुळे मरीन ड्राईव्...

September 12, 2024 5:55 PM September 12, 2024 5:55 PM

views 3

भाग्यश्री आत्राम यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद्चंद्र पवार पक्षात प्रवेश

गडचिरोली जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष यांनी आज अहेरी इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरद्चंद्र पवार पक्षात प्रवेश केला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यावेळी उपस्थित होते. भाग्यश्री आत्राम या अजीत पवार यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्...

September 12, 2024 3:25 PM September 12, 2024 3:25 PM

views 17

उषदेव इंटरनॅशनलशी संबंधित बँक फसवणूक प्रकरणी ईडीची कारवाई

उषदेव इंटरनॅशनलशी संबंधित बँक फसवणूक प्रकरणी ईडी, अर्थात सक्तवसुली संचालनालयानं ४३ कोटी ५२ लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. त्यात जमीन, वास्तू आणि बँक खात्यांमधल्या मुदत ठेवींचा समावेश आहे. १ हजार ४३८ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या या फसवणूक प्रकरणाचा तपास ईडी करत आहे. उषदेव इंटरनॅशनलनं अने...

September 12, 2024 3:25 PM September 12, 2024 3:25 PM

views 2

राज्यातली प्रमुख धरणं ९० ते ९५ टक्के भरली

राज्यातली प्रमुख धरणं सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच ९० ते ९५ टक्के भरली आहेत. मराठवाड्यात जायकवाडी धरण ९८ टक्के, सोलापुरात उजनी धरण १०० टक्के आणि साताऱ्यातलं कोयना धरण ९९ टक्के भरलं आहे. पुणे आणि कोकणातली ९७ टक्के धरणं पूर्ण भरली असून, मुंबई तसंच ठाणे जिल्ह्यातली धरणंही ९५ ते १०० टक्के नागपूर विभाग...