September 14, 2024 7:44 PM September 14, 2024 7:44 PM
5
घाटकोपरमध्ये इमारतीला लागलेल्या आगीत १३ जण जखमी
मुंबईतल्या घाटकोपरच्या रमाबाई नगर इथल्या शांती सागर इमारतीला मध्यरात्री दीड वाजता भीषण आग लागली. यात १३ जण जखमी झाले. इमारतीच्या विद्युत मीटर केबिनला आग लागल्यानं संपूर्ण इमारतीत धूर पसरला. आगीची माहिती मिळाल्यावर अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत इमारतीमधील ८० ते ९० जणांना सुरक्षितपणे बाहेर काढलं. आ...