प्रादेशिक बातम्या

September 13, 2024 7:01 PM September 13, 2024 7:01 PM

views 7

राज्यातल्या ४३४ शासकीय प्रशिक्षण संस्थेमध्ये संविधान मंदिराची उभारणी

राज्यातल्या ४३४ शासकीय प्रशिक्षण संस्थेमध्ये संविधान मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते दूरदृष्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून परवा १५ सप्टेंबरला उद्घाटन करण्यात येणार आहे. १२ ते १५ तारखेदरम्यान संविधान महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने नांदेड, परभणी सह ...

September 13, 2024 6:58 PM September 13, 2024 6:58 PM

views 13

‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेसाठी नोंदणी वेबपोर्टलचे उद्घाटन

'मागेल त्याला सौर कृषिपंप' योजनेत शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी महावितरणने तयार केलेल्या संकेतस्थळाचं लोकार्पण आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत झालं. आगामी काळात सौर कृषिपंपाच्या यंत्रणेतून निर्माण झालेली अतिरिक्त वीज विकून शेतकऱ्याला उत्पन्न मिळण्यासाठी योजना लागू करण्यात येईल, असं ...

September 13, 2024 6:53 PM September 13, 2024 6:53 PM

views 5

मुंबईत डबेवाले आणि गटई कामगारांसाठी १२ हजार घरकुलं उभारण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या

डबेवाले तसंच गटई कामगारांसाठी मुंबईत परवडणाऱ्या दरात घरांची निर्मिती केली जाणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून बारा हजार घरे बांधली जाणार असून म्हाडाच्या माध्यमातून मंजूर केली जाणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सह्याद्री अतिथीगृहात मुंबई डब्बेवाला, चर्मकार संघटना आणि प्...

September 13, 2024 6:46 PM September 13, 2024 6:46 PM

views 2

उद्या मुंबईत ‘बुद्धाचा मध्यम मार्ग’ विषयावर एक दिवसीय परिषदेचं आयोजन

केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय आणि बौद्ध महासंघाने संयुक्तरित्या उद्या मुंबई इथे भविष्यातील जागतिक नेतृत्वाला मार्गदर्शन करण्यासाठी बुद्धाचा मध्यम मार्ग या विषयावर एक दिवसीय परिषदेचं आयोजन केलं आहे. वरळी इथल्या नेहरू विज्ञान केंद्रात ही परिषद होणार असून केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किर...

September 13, 2024 6:43 PM September 13, 2024 6:43 PM

views 3

शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी संशयित आरोपी जयदीप आपटेला न्यायालयीन कोठडी

सिंधुदुर्ग जिल्हयातल्या राजकोट पुतळा दुर्घटना प्रकरणी संशयित आरोपी जयदीप आपटे याच्या पोलीस कोठडतीची मुदत संपल्याने त्याला आज मालवण न्यायालत हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्याला २४ सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. दुसरा संशयित चेतन पाटील याला यापूर्वीच न्यायालयाने १९ सप्टेंबर पर्यंत कोठडी दि...

September 13, 2024 3:20 PM September 13, 2024 3:20 PM

views 3

जैवविज्ञानमधील संशोधन व प्रशिक्षणासाठी सोलापूर विद्यापीठाचा दोन संस्थांशी सामंजस्य करार

जैवविज्ञान क्षेत्रातल्या संशोधन आणि प्रशिक्षणासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठानं नुकतेच दोन संस्थांशी सामंजस्य करार केले. कोल्हापूरच्या सीमा बायोटेक आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या सोलापूर केंद्राशी विद्यापीठानं हे करार केले आहेत. नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना अधिक...

September 13, 2024 3:17 PM September 13, 2024 3:17 PM

views 15

गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेले मुंबईकर परतीच्या वाटेला

गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेले मुंबईकर आता परतीच्या वाटेला लागले आहेत. त्यामुळे माणगाव, इंदापूरसह मुंबई-गोवा महामार्गावरच्या अनेक शहरांमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे,असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पाच दिवसांच्या गौरी-गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर चाकरमानी कामावर रुजू होण्...

September 13, 2024 2:54 PM September 13, 2024 2:54 PM

views 8

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ.पी.पी.वावा यांची नवी मुंबई पालिकेला भेट

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ.पी.पी.वावा यांनी आज नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांना एका सादरीकरणाद्वारे महानगरपालिकेच्या स्वच्छताविषयक कार्याची आणि सफाई कर्मचाऱ्यांसाठीच्या सोयीसुविधांची माहिती पालिका आयुक्तांनी दिली. डॉ.वावा यांनी महानगरपालिकेच्...

September 13, 2024 2:46 PM September 13, 2024 2:46 PM

views 8

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन विकास आराखड्याच्या २५० कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा नियोजन विकास आराखड्याच्या २५० कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी दिली आहे. या निधीतून सुमारे ५ कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेच्या सर्व १ हजार ३३३ शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच या शाळांम...

September 13, 2024 9:12 AM September 13, 2024 9:12 AM

views 12

राज्यभरात गौरी गणपतींना भावपूर्ण निरोप

राज्यभरात घरोघरी विराजमान झालेल्या गणपतीबाप्पांचं आणि माहेरवाशिणी गौरीचं काल भावपूर्ण वातावरणात आणि 'पुढच्या वर्षी लवकर या' असा आग्रह धरत विसर्जन करण्यात आलं. गणेश विसर्जनसाठी राज्यात सर्वत्र प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. पुण्यात महापालिकेनं 15 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 42 बांधीव हौद आणि 265 ठ...