प्रादेशिक बातम्या

October 28, 2025 8:09 PM October 28, 2025 8:09 PM

views 20

मुंबई वातावरण सप्ताह जागतिक परिषदेचं आयोजन

पर्यावरण संवर्धनात भारताचं योगदान अधोरेखित करण्यासाठी मुंबई वातावरण सप्ताह जागतिक परिषद आयोजित केली जाणार असल्याचं  मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी यावेळी परिषदेच्या बोधचिन्हाचं प्रकाशनही केलं.  १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान मुंबईत होणाऱ्या ...

October 28, 2025 7:41 PM October 28, 2025 7:41 PM

views 35

नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ

हवामान अनुकूल शेती विकासासाठी राबवल्या जाणाऱ्या नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत झाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार तसंच कृषीमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात रा...

October 28, 2025 7:23 PM October 28, 2025 7:23 PM

views 170

नागपूरमध्ये शेतकरी संघटनांचं ‘महाएल्गार’ आंदोलन

शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, शेतमालाला हमीभाव, दिव्यांगांना ६ हजार रुपये मानधन, तसंच मेंढपाळ आणि मच्छीमारांच्या हक्कांसाठी नागपूरमध्ये आज राज्यभरातील शेतकरी संघटना महाएल्गार आंदोलन करत आहेत. आंदोलनात शेतकरी, दिव्यांग, मच्छिमार, मेंढपाळ सहभागी झाले आहेत. या आंदोलनात माजी गृहमंत्री अनिल देशमुख सुध्दा सहभाग...

October 28, 2025 7:02 PM October 28, 2025 7:02 PM

views 74

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी ११ हजार कोटी रुपयांच्या वितरणाला मंजुरी

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईपोटी आणखी ११ हजार कोटी रुपये पुढच्या १५ दिवसांत शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली.   राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी सुमारे ३२ हजार कोटी रुपयांचं ...

October 28, 2025 7:27 PM October 28, 2025 7:27 PM

views 9

सर्व विद्यापीठांनी दर ३ महिन्यांनी कार्यअहवाल सादर करण्याचे राज्यपालांचे निर्देश

राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी दर तीन महिन्यांनी राजभवनाला कार्यअहवाल सादर करावा असं राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सांगितलं आहे. राज्यातल्या अकृषी  विद्यापीठांच्या कुलगुरुंशी आज कुलपती या नात्याने दूरदृष्यप्रणालीमार्फत ते बोलत होते. या अहवालात आपल्या अडीअडचणी मांडाव्या असं त्यांनी सांगितलं.  नवीन रा...

October 28, 2025 6:58 PM October 28, 2025 6:58 PM

views 85

विकसित महाराष्ट्र २०४७ च्या व्हिजन डॉक्युमेंटला मान्यता

विकसित महाराष्ट्र २०४७ च्या व्हिजन डॉक्युमेंटला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाच्या मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. यानुसार व्हीएमयू अर्थात विकसित महाराष्ट्र व्हिजन मॅनेजमेंट युनिट  गठित करण्यात येणार आहे. नागरिकांकडून अभि...

October 28, 2025 2:50 PM October 28, 2025 2:50 PM

views 171

ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचं निधन

ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचं काल रात्री मुंबईत निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येतील.    सर्वार्थाने गाजलेल्या "वस्त्रहरण"चे नाटककार म्हणून गवाणकर ओळखले जातात. मालवणी बोलीभाषेला आणि लोकनाट्याच्या बाजाला मुख्य प्रवाहातल्या रंगभूमीवर मानाचं स्थ...

October 28, 2025 3:20 PM October 28, 2025 3:20 PM

views 16

राष्ट्रीय नौवहन वारसा संकुलाच्या बोधचिन्हाचं केंद्रीय बंदर विकास मंत्र्यांच्या हस्ते अनावरण

गुजरातमधे लोथल इथं प्रस्तावित असलेल्या राष्ट्रीय समुद्री नौकानयन वारसा संकुलाच्या बोधचिन्हाचं अनावरण आणि संशोधन अहवालाचं प्रकाशन केंद्रीय बंदरं, नौकानयन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते आज मुंबईत इंडिया मेरिटाईम वीकच्या दुसऱ्या दिवशी झालं. भारताचा समुद्री नौकानयन क्षेत्रातला हजारो व...

October 28, 2025 3:17 PM October 28, 2025 3:17 PM

views 48

इंडिया मेरीटाईम वीक परिषदेला प्रधानमंत्री उद्या संबोधित करणार

मुंबईमध्ये सुरु असलेल्या इंडिया मेरीटाईम वीक परिषदेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या संबोधित करणार आहेत. यावर्षीच्या इंडिया मेरिटाईम परिषदेत जागतिक स्तरावरील नील अर्थव्यवस्थेत काम करणाऱ्या उद्योगांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बैठकीच्या अध्यक्षपदावरुन ते उपस्थितांशी संवाद साधतील.   सागरी अमृत काल व्...

October 28, 2025 9:14 AM October 28, 2025 9:14 AM

views 40

डाळी आणि तेलबियांच्या, १५ हजार कोटींपेक्षा जास्त खर्चाच्या खरेदी योजनेला केंद्राची मंजुरी

केंद्र सरकारने २०२५-२६च्या खरीप हंगामामध्ये महाराष्ट्र, तेलंगण, ओडिशा आणि मध्य प्रदेश या चार राज्यांतील डाळी आणि तेलबियांच्या, १५ हजार कोटींपेक्षा जास्त खर्चाच्या खरेदी योजनेला मंजुरी दिली आहे. या अंतर्गत महाराष्ट्रातील सोयाबीनची १८ लाख ५० हजार ७०० मेट्रिक टन, उडदाची ३ लाख २५ हजार ६८० मेट्रिक टन आणि...