November 23, 2024 7:39 PM November 23, 2024 7:39 PM
21
सर्वसामान्यांच्या विकासाला प्राधान्य देऊन घटक पक्षांनी एकत्र काम केल्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला यश-मुख्यमंत्री
सर्वसामान्यांच्या विकासाला प्राधान्य देऊन घटक पक्षांनी एकत्र काम केल्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. सर्वांगीण विकास करताना सर्व घटकांचा विचार केला आणि लाडकी बहीणसारख्या योजना दिल्याचं त्यांनी सांगितल...