November 22, 2024 3:46 PM November 22, 2024 3:46 PM
9
‘रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना जाहीर
मराठी नाट्य कलाकार संघातर्फे दिला जाणारा ‘रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना जाहिर झाला आहे. मराठी नाट्य कलाकार संघाचे प्रमुख कार्यवाह विजय सूर्यवंशी यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. येत्या २५ तारखेला, मुंबईत आयोजित ‘जागतिक रंगकर्मी दिन’ सोहळ्यात हा पुरस्कार जोशी यांना ...