प्रादेशिक बातम्या

November 23, 2024 7:43 PM November 23, 2024 7:43 PM

views 12

विधानसभा निवडणुकीच्या निकालानं अनेक महत्त्वाच्या उमेदवारांना पराभवाचा धक्का

यावेळच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानं अनेक महत्त्वाच्या उमेदवारांना पराभवाचा धक्काही दिला. त्यात काँग्रेसचे संगमनेरचे उमेदवार बाळासाहेब थोरात, लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख, कराड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण, काँग्रेसमधून बंडखोरी करून महाविकास आघाडीच्या पाठिंब्याने कोल्हापूर उत्तर...

November 23, 2024 7:41 PM November 23, 2024 7:41 PM

views 6

विधानसभा निवडणुकीत अनेक प्रस्थापित नेत्यांना पुन्हा एकदा जनतेचा कौल मिळवण्यात यश

या विधानसभा निवडणुकीत अनेक प्रस्थापित नेत्यांना पुन्हा एकदा जनतेचा कौल मिळवण्यात यश आलं. भाजपाचे विजयकुमार गावित नंदुरबारमधून, गिरीश महाजन जामनेरमधून, देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून, श्रीजया चव्हाण भोकरमधून, संतोष दानवे भोकरदनमधून, अतुल सावे औरंगाबाद पूर्वमधून, सुहास कांदे नांदगां...

November 23, 2024 7:39 PM November 23, 2024 7:39 PM

views 20

सर्वसामान्यांच्या विकासाला प्राधान्य देऊन घटक पक्षांनी एकत्र काम केल्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला यश-मुख्यमंत्री

सर्वसामान्यांच्या विकासाला प्राधान्य देऊन घटक पक्षांनी एकत्र काम केल्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. सर्वांगीण विकास करताना सर्व घटकांचा विचार केला आणि लाडकी बहीणसारख्या योजना दिल्याचं त्यांनी सांगितल...

November 23, 2024 7:09 PM November 23, 2024 7:09 PM

views 14

महाविकास आघाडीतल्या पक्षांना मतदारांनी नाकारलं, काँग्रेसला अवघ्या १५ जागा

महाविकास आघाडीला ४५ जागा मिळतील असं चित्र आहे. त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष १६ जागांवर जिंकला असून ४ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस ९ जागांवर विजयी झाला असून ६ जागांवर आघाडी घेऊन आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ६ जागांवर विजयी झाला असून ४ जागांवर आघाडीवर आहे.

November 23, 2024 7:09 PM November 23, 2024 7:09 PM

views 17

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय

महाराष्ट्रातल्या जनतेनं यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि महायुतीला विक्रमी यश दिलं तर काँग्रेस आणि महाविकास आघाडीला कधी नव्हे इतक्या कमी जागा मिळाल्या.    आतापर्यंत १९६ जागांचे निकाल हाती आले आहेत. एकूण २८८ पैकी २२८ जागा महायुतीतल्या प्रमुख पक्षांना मिळतील असं चित्र आहे. त्यातला विचार करता...

November 23, 2024 6:31 PM November 23, 2024 6:31 PM

views 2

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत मुंबई विमानतळावर ३५ कोटी रुपये किमतीचं कोकेन जप्त

डीआरआय अर्थात  महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबई विमानतळावर  काल  केलेल्या कारवाईत एक संशयिताला सुमारे ३५ कोटी रुपये किमतीचं सुमारे साडे तीन किलो  कोकेन बाळगल्याप्रकरणी अटक केली. हा संशयित लायबेरियाचा नागरिक असून  त्याच्या सामानात अमली पदार्थांची दोन मोठी पाकिटे सापडली. जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ...

November 23, 2024 10:42 AM November 23, 2024 10:42 AM

views 13

आतापर्यंत १७७ जागांचे कल हाती, त्यात सर्वाधिक ६१ जागांवर भाजप आघाडीवर

आतापर्यंत १७७ जागांचे कल हाती आले आहेत. त्यात सर्वाधिक ६१ जागांवर भाजप आघाडीवर आहे. दहिसर मतदार संघात मतमोजणीच्या पहिल्या फेरीअखेर  भाजपच्या उमेदवार मनिषा चौधरी त्यांच्या निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे विनोद घोसाळकर यांच्या पेक्षा १ हजार ६२३  मतांनी आघाडीवर आहेत.   पालघर मतदार स...

November 23, 2024 10:46 AM November 23, 2024 10:46 AM

views 12

विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या टपाली मतमोजणीला विविध केंद्रांवर सुरुवात

विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या टपाली मतमोजणीला विविध केंद्रांवर सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यातल्या वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे, कसबा मतदारसंघातून भाजपचे हेमंत रासने, हडपसर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे तर कोथरूड विधानसभा मतदारसंघात...

November 22, 2024 7:58 PM November 22, 2024 7:58 PM

views 6

नालासोपारा प्रकरणात विनोद तावडे यांचा काँग्रेसविरोधात मानहानीचा दावा

भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी नालासोपारा प्रकरणात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि पक्षाच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. आपली प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जात असला तरीही सत्य सर्वांच्या समोर आहे, असं तावडे यांनी समाज माध्यम...

November 23, 2024 8:03 AM November 23, 2024 8:03 AM

views 14

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाचं व्यापक नियोजन

राज्यात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार आहे. मतमोजणीची सुरुवात टपाली मतांच्या मोजणीपासून होईल आणि त्यानंतर साधारण साडेआठ वाजल्यापासून मतदान यंत्रावरच्या मतांची मोजणी सुरू होईल, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिली आहे.    २८८ विधानसभ...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.