प्रादेशिक बातम्या

November 24, 2024 6:54 PM November 24, 2024 6:54 PM

views 16

पराभवाची कारणं शोधून पुन्हा नव्या दमानं उभं राहण्याचा शरद पवार यांचा निर्धार

पराभवाची कारणं शोधून पुन्हा नव्या दमानं उभं राहू, नव्या पिढीला उभं करणं हा आपला कार्यक्रम राहील, असं ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ते आज सातारा जिल्ह्यात कराड इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते.   महायुतीनं लोकांसमोर प्रभावीपणे त्यांचा कार्यक्रम मांडला, आपल्याकडून ...

November 25, 2024 6:42 PM November 25, 2024 6:42 PM

views 9

राज्यात मुख्यमंत्रीपदासंदर्भात अद्याप निर्णयाची प्रतीक्षा

विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात सत्तास्थापनेबाबत विविध पातळ्यांवर चर्चा सुरु आहे. महायुतीतल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या विधिमंडळ पक्षांच्या नेत्यांची निवड झाली आहे. शिवसेनेच्या गटनेतेपदी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्...

November 24, 2024 3:38 PM November 24, 2024 3:38 PM

views 15

हिंगोलीत शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये वाद

राज्य विधानसभा निवडणूक निकालानंतर काल हिंगोलीत शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊन गोळीबार झाल्याचं वृत्त आहे. काल दुपारी दोन वाजण्याच्या सुमाराला झालेल्या या घटनेत पाच जण जखमी झाले. या गोळीबारात संतोष बांगर यांच्या पुतण्याला गोळी लागल्याची माहिती आहे. त्याला हैदराबाद इथल्या रुग्णालयात दाख...

November 24, 2024 2:49 PM November 24, 2024 2:49 PM

views 11

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी अजित पवार यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आज मुंबईत पार पडली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अजित पवारांसह खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, आमदार दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे यांच्यासह इतर नेते या बैठकील...

November 24, 2024 3:17 PM November 24, 2024 3:17 PM

views 9

मुख्यमंत्रीपदाबाबत कोणतेही मतभेद नाहीत – एकनाथ शिंदे

महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याविषयी महायुतीचे सर्व घटक पक्ष मिळून चर्चा करू असं शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. महायुतीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप करताना कोणतेही मतभेद नव्हते. त्यामुळे सत्तास्थापन करतानाही मतभेद नाहीत  असं शिंदे यांनी सांगितलं.

November 24, 2024 3:18 PM November 24, 2024 3:18 PM

views 21

विधानसभा निवडणुकीची अधिसूचना आज प्रसिद्ध होणार

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीची अधिसूचना आज प्रसिद्ध होईल. त्यानंतर १५ ऑक्टोबर रोजी जाहीर झालेली आचारसंहिता संपेल, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या निवडणुकीत भाजपा आणि महायुतीला विक्रमी यश मिळालं, तर काँग्रेस आणि...

November 24, 2024 10:34 AM November 24, 2024 10:34 AM

views 24

महायुतीचा विजय हा विकासवादाचा, सुशासनाचा आणि सामाजिक न्यायाचा विजय – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

महाराष्ट्रात महायुतीला मिळालेला दणदणीत विजय हा विकासवादाचा, सुशासनाचा आणि सामाजिक न्यायाचा विजय आहे, असं प्रतिपादन पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी केलं. महाराष्ट्र विधानसभा आणि विविध राज्यातल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला मोठं यश मिळाल्यानंतर भाजपाच्या दिल्लीतल्या मुख्यालयात काल विजयोत्सव सा...

November 23, 2024 8:19 PM November 23, 2024 8:19 PM

views 10

विविध राज्यांतल्या विधानसभांच्या एकंदर ४८ पोटनिवडणुकांचे निकाल स्पष्ट

याशिवाय, विविध राज्यांतल्या विधानसभांच्या एकंदर ४८ पोटनिवडणुकांचे निकाल आज स्पष्ट झाले. आसाममधल्या पाचपैकी तीन जागांवर भाजपानं, तर युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल आणि आसोम गण परिषद या पक्षांनी प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला आहे. बिहारमधल्या चारपैकी दोन जागी भाजपानं, तर प्रत्येकी एका जागेवर हिंदुस्तान...

November 23, 2024 8:07 PM November 23, 2024 8:07 PM

views 10

विधानसभेचे आज दिसत असलेले निकाल पूर्णपणे अविश्वसनीय-रमेश चेन्नीथला

विधानसभेचे आज दिसत असलेले निकाल पूर्णपणे अविश्वसनीय, अस्वीकारार्ह असून महाराष्ट्राच्या जनतेच्या भावनांशी त्याचा काहीही ताळमेळ नाही, असं मत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केलं आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. मतदानोत्तर कल चाचण्यांमध्येही महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या...

November 23, 2024 7:58 PM November 23, 2024 7:58 PM

views 25

विधानसभा निवडणुकीत यंदा युवा चेहऱ्यांना विधानसभेत जाण्याची संधी

अनेक युवा चेहऱ्यांना यंदा जनतेने विधानसभेत जाण्याची संधी दिली आहे. यामध्ये अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण, रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव, खासदार संदिपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे, नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक आणि राज्याचे दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाट...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.