January 15, 2025 7:21 PM January 15, 2025 7:21 PM
13
सोलापूर इथं गड्डा यात्रेत जनावरांचा बाजार
सोलापूर इथल्या गड्डा यात्रेत जनावराच्या बाजाराला सुरुवात झाली आहे. या बाजारात मुऱ्हा, म्हैसाणा म्हैस, खिलार खोंड, गाय, कालवड, गिर गाय होस्टन, जर्सी गाय विक्रीसाठी आणण्यात आली आहेत. पंढरपुरी म्हशीला कोल्हापूर, बेळगाव, हुबळी, धारवाड इथल्या शेतकऱ्यांची तर मुऱ्हा म्हशीला तेलंगणा, आंध्रप्रदेशातल्या शेतक...