प्रादेशिक बातम्या

February 5, 2025 10:40 AM

views 31

कर्करोगापासून बचाव करण्यासाठी राज्यात जनजागृती आवश्यक असल्याचं, आरोग्य मंत्र्यांचं प्रतिपादन

कर्करोगापासून बचाव करण्यासाठी राज्यात जनजागृती आवश्यक असल्याचं, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ आबिटकर यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. नांदेड जिल्हा रुग्णालयातही जिल्हा शल्...

February 5, 2025 10:36 AM

views 22

धनंजय मुंडे यांना राज्य मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी

धनंजय मुंडे यांना राज्य मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांच्या आधारे तत्कालिन कृषीमंत्र्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची माग...

February 5, 2025 8:57 AM

views 93

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज बीड दौरा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. जिल्ह्यातल्या विविध विकास कामांचं भूमिपूजन, खुंटेफळ साठवण तलाव जलवाहिनी कामाचा शुभारंभ, आष्टी इथल्या श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ मंदिर समाधी दर्शन आणि समाधी बांधकामाचं भूमिपूजन, तसंच जागतिक खो-खो स्पर्धेतल्या विजेत्या खेळाडूंचा सत्कार...

February 4, 2025 8:09 PM

views 21

आशियाई शेअर बाजारांमधे तेजी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको आणि कॅनडावरचा कर एक महिन्यासाठी पुढे ढकलल्यामुळे आज आशियाई शेअर बाजारांमधे तेजी दिसून आली. त्याचा मोठा परिणाम भारतीय बाजारांमध्ये दिसून आला आणि सेन्सेक्स एकाच दिवसात सुमारे चौदाशे अंकांनी वधारला. गेल्या ४ सत्रात सेन्सेक्सनं ३ हजार २०० अंकांची ते...

February 4, 2025 7:41 PM

views 9

कल्याण-शिळफाटा मार्ग १० फेब्रुवारीपर्यंत वाहतूकीसाठी बंद

कल्याण-शिळफाटा रस्त्यावर निळजे रेल्वे उड्डाणपुलाचं काम उद्या रात्री १२ वाजल्यापासून सुरू होणार आहे. हे काम १० फेब्रुवारी रात्री १२ वाजेपर्यंत चालणार असल्यानं या कालावधीत पलावा जंक्शनच्या दिशेनं होणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवणार असल्याची माहिती  कल्याण-कोळसेवाडी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सच...

February 4, 2025 8:01 PM

views 42

मुंबई महानगरपालिकेचं आगामी आर्थिक वर्षासाठीचं शिलकी अंदाजपत्रक सादर

मुंबई महानगरपालिकेचं २०२५-२६ या वर्षासाठी  ७४ हजार ४२७ कोटी रुपयांचं आणि ६० कोटी ६५ लाख रुपये शिलकीचं अंदाजपत्रक आज सादर झालं. मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी पालिका  मुख्यालयात महापालिका आयुक्त, तसंच राज्य नियुक्त प्रशासक भूषण गगराणी, यांच्यापुढे ते सादर केलं. यंदाचा अर्थसंकल्प गेल्या वर...

February 4, 2025 7:57 PM

views 32

मुंबईत २४ कॅरेट सोन्याचे दर ८५ हजारांच्या उच्चांकी पातळीच्या पलीकडे

मुंबईत २४ कॅरेट सोन्याच्या किमती आज तोळ्यामागे पहिल्यांदाच ८५ हजाराच्या पलीकडे गेल्या. मुंबईत आज २४ कॅरेट सोन्याची किंमती प्रतितोळा ८५ हजार ५९३ रुपये होती. २२ कॅरेट सोनं ८३ हजार १०० रुपये तोळा दरानं मिळत होतं. मुंबईत चांदीचा दर मात्र गेल्या पाच दिवसांच्या तेजीनंतर आज काहीसा घसरून ९६ हजार ११२ रुपये प...

February 4, 2025 5:37 PM

views 39

भाडेपट्ट्यानं तसंच कब्जे हक्कानं दिलेल्या जमिनींचं रुपांतरण करताना कमी अधिमूल्य आकारण्याच्या अभय योजनेला मुदतवाढ

भाडेपट्ट्यानं तसंच कब्जे हक्कानं दिलेल्या जमिनींचं रुपांतरण करताना कमी अधिमूल्य आकरण्याच्या अभय योजनेला राज्य मंत्रीमंडळानं आज मुदत वाढ दिली. शेती, अकृषिक, निवासी, वाणिज्यिक अथवा औद्योगिक प्रयोजनासाठी तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थांना दिलेल्या जमिनींच्या बाबत हा निर्णय लागू होईल. शासकीय भोगवटादार वर्...

February 4, 2025 4:06 PM

views 25

नागपूर : जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती रैल्लीच आयोजन

आज जागतिक कर्करोग विरोधी दिन आहे. युनायटेड बाय युनिक अशी या दिनाची संकलंपना असून कर्करोगाला प्रतिबंध, त्याचं निदान आणि उपचार याबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. जागतिक कर्करोग दिनानिमित्त नागपूर इथल्या राष्ट्रसंत तुकडोजी कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्राच्यावतीनं आज जनजागृती फेरी काढण्य...

February 4, 2025 7:49 PM

views 21

३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राची सर्वाधिक ७३ पदकांची कमाई

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक ७३ पदकांची कमाई केली आहे. त्यात १५ सुवर्ण, ३२ रौप्य आणि २६ कास्यपदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत महाराष्ट्राचं तिसरं स्थान कायम असून पहिल्या स्थानावर कर्नाटक तर दुसऱ्या स्थानावर सेना दलांचा समावेश आहे. तसंच, मणिप...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.