प्रादेशिक बातम्या

July 3, 2024 7:38 PM

views 26

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अडवणूक न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अडवणूक न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रं देणं, अर्ज भरून देणं यासाठी महिलांची अडवणूक केली तर कठोर कारवाई केली जाईल, अशी सक्त ताकीद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ही प्रक्र...

July 3, 2024 7:31 PM

views 22

नांदेड जिल्ह्यात किनवट इथं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते संपूर्णता अभियानाचा प्रारंभ

नांदेड जिल्ह्यात किनवट इथं आज नीती आयोगाच्या आकांक्षीत तालुका कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते संपूर्णता अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. आकांक्षी तालुका कार्यक्रमांतर्गत सर्व निकष ऑगस्टअखेर पूर्ण केले जातील, असं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी सांगितलं. धाराशिव जिल्ह्यातल...

July 3, 2024 7:27 PM

views 18

राज्यातलं महायुतीचं भ्रष्ट सरकार हटवून महाविकास आघाडीचं सरकार आणा- काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला

राज्यातलं महायुतीचं भ्रष्ट सरकार हटवून महाविकास आघाडीचं सरकार आणा, असं आवाहन काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केलं आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात मोठा विजय मिळाल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सेल विभागाच्या वतीने प्रभारी रमेश चेन्नीथला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ...

July 3, 2024 7:13 PM

views 12

३०० एकर जमिनीवर होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचं ‘मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क’

महालक्ष्मी रेसकोर्स भूखंडावरील एकूण २११ एकरपैकी सुमारे ९१ एकर भूखंड रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेड कंपनीला ३० वर्षांच्या भाडेपट्ट्यानं देण्याच्या करारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काल स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेला आता उर्वरित १२० एकराचा भूखंड म...

July 3, 2024 7:07 PM

views 29

येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता

येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याच काळात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.

July 3, 2024 7:04 PM

views 26

भुशी धरणात मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याची घोषणा

पाणीटंचाई असणाऱ्या शहरात विकासकाला पर्यायी पाण्याची सोय करण्याच्या, हे खरेदीदाराला करारपत्रात लिहून देण्याच्या आणि हे ‘रेरा’ला कळवण्याच्या सूचना नगरविकास विभागामार्फत देण्यात येतील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानसभेत दिली. चेतन तुपे यांनी याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली हो...

July 3, 2024 8:20 PM

views 16

महाराष्ट्रात झिका विषाणू प्रकरण पाहता केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाची मार्गदर्शक नियमावली जारी

महाराष्ट्रात काही ठिकाणी झिका विषाणूंचा संसर्ग झालेले रुग्ण आढळल्यानंतर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयानं सर्व राज्यांना मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे. महाराष्ट्रात 2 जुलैपर्यंत पुण्यात सहा तर कोल्हापूर आणि संगमनेर इथं प्रत्येकी एक अशा एकूण आठ झिकासंक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. या ...

July 3, 2024 5:25 PM

views 23

पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही- मंत्री दीपक केसरकर

पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही, अशी ग्वाही मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानपरिषदेत दिली. अशा शाळांचं एकत्रीकरण करून समूहशाळा सुरू करण्याची तरतूद नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आहे, मात्र, तसं काही करण्याचं सरकारचं धोरण नाही. अशा शाळांचं फक्त सर्वेक्षण सुरू आहे, आद...

July 4, 2024 5:04 PM

views 50

केंद्र सरकारच्या नीती आयोगानं राबवलेल्या संपूर्णता अभियानाला आज नांदेड इथं सुरुवात

केंद्र सरकारच्या नीती आयोगानं राबवलेल्या संपूर्णता अभियानाला आज महाराष्ट्रातल्या नांदेड इथं सुरुवात होत आहे. तर धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यात उद्या या अभियानाला सुरुवात होणार आहे. या अभियानात देशातल्या ५०० तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. या अभियानामार्फत जुलै ते सप्टेंबर या कालावधीत गरोद...

July 3, 2024 3:42 PM

views 25

शेती विकास महामंडळाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुंबईत बैठक

गावठाण विस्तार, शासकीय घरकुल योजना, घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा योजनांसारख्या सार्वजनिक कामांसाठी विनामूल्य जमिनी मिळवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी शेती विकास महामंडळाकडे तातडीनं प्रस्ताव दाखल करावेत, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. शेती विकास महामंडळाच्या प्रलंबित प्रश...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.