प्रादेशिक बातम्या

February 16, 2025 3:28 PM

views 25

जळगावात ‘मेरा युवा भारत’ उपक्रमाचं आयोजन

केंद्र सरकारच्या नेहरू युवा केंद्राचा ‘मेरा युवा भारत’ उपक्रम १३ ते १७ फेब्रुवारी दरम्यान जळगाव इथं सुरू आहे. या उपक्रमाअंतर्गत आंतरजिल्हा युवा आदानप्रदान कार्यक्रमात मुंबईतल्या २७ युवक युवतींचा समावेश आहे. राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी या युवकांशी संवाद साधत जळगावच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि कृषि प...

February 16, 2025 3:25 PM

views 28

सांगलीत बालस्नेही विधी सेवा योजनेच्या जनजागृतीसाठी शिबिराचं आयोजन

बालस्नेही विधी सेवा योजना २०२४ बाबत जनजागृती करण्यासाठी सांगलीत एक शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या सामान्य किमान कार्यक्रमा अंतर्गत आयोजित या शिबिरात बालश्रम प्रतिबंध, पोक्सो यासारख्या बालहक्कांच्या कायद्यांची  तसंच ऑनलाईन तक्रार नोंदणीसाठीच्या टोल फ्री क्रमा...

February 16, 2025 3:34 PM

views 48

नाशिक शहरात बनावट कॉल सेंटरचा छडा

नाशिक शहरात बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. यामध्ये अमेरिकेतल्या दीडशे नागरिकांची सुमारे  १ कोटी ९२ लाख  रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती नाशिक शहर सायबर पोलिसांनी दिली.  हे कॉल सेंटर सुरु असलेल्या बंगल्यावर गुरुवारी रात्री  पोलिसांनी छापा टाकला.  इथे बार...

February 16, 2025 3:34 PM

views 25

नाशिकमध्ये प्रत्येक भागात वॉटर मीटर बसवणार

नाशिकमध्ये होणाऱ्या असमतोल पाणी वाटपाच्या पार्श्वभूमीवर येत्या ३ महिन्यात शहराच्या प्रत्येक भागात वॉटर मीटर बसवून अहवाल सादर करण्याचे आदेश जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महापालिकेला दिले आहेत. आगामी कुंभमेळयाच्या पार्श्वभूमीवर गोदावरी स्वच्छ ठेवणं आणि प्रदूषणमुक्त करण्यात प्रत्येकाचा सहभाग...

February 16, 2025 3:06 PM

views 19

सोलापुरात झालेल्या अपघातात तीघांचा मृत्यू

सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर सोलापूर शहराजवळ काल सायंकाळी झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले आहेत. सोलापूरकडून हैद्राबादकडे जाणाऱ्या एका वाहनानं, रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकींना धडक दिल्यामुळे हा अपघात झाला.   दुचाकीस्वारांना धडक दिल्यानंतर दुभाजक ओलांडून वाहन...

February 16, 2025 3:43 PM

views 28

मुंबईत इमारतीला लागलेल्या आगीत २ महिलांचा मृत्यू, ५ जखमी

मुंबईतल्या मस्जिद बंदर भागात आज सकाळी एका इमारतीला लागलेल्या आगीत २ महिलांचा मृत्यू झाला तर ५ जण जखमी झाले. धुरामुळे गुदमरून जखमी झालेल्यांवर जे जे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलीस आणि अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली आहे. पोलीस आगीच्या कारणांचा तपास करत आहेत.

February 16, 2025 3:43 PM

views 12

कर्नाळा पक्षी अभयारण्यात विद्यार्थ्यांवर मधमाश्यांचा हल्ला, एकाचा मृत्यू

रायगड जिल्ह्यातल्या पनवेल तालुक्यामधल्या कर्नाळा पक्षी अभयारण्यात पर्यटनासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर काल मधमाश्यांनी हल्ला केला. या घटनेत कोपरखैरणे इथल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर माटुंग्याच्या व्ही जे टी आय महाविद्यालयाचे ७ विद्यार्थी जखमी झाले. जखमींवर पनवेलमधल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार ...

February 16, 2025 8:25 AM

views 30

पुण्यात शेतकऱ्यांना ओळखपत्राचं वाटप

पुणे जिल्ह्यात आत्तापर्यंत २ लाख ८ हजार ८८६ शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आले आहेत. त्यात सर्वाधिक ओळख क्रमांक जुन्नर तालुक्यात दिले आहेत. पुणे शहरात शेतकऱ्यांची संख्या कमी असल्यानं केवळ २१ शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आले . शेतकऱ्यांकडे जमीन, कर्ज, मिळणार्या योजनांचा लाभ आदी माहिती असणारं एक ओ...

February 16, 2025 8:21 AM

views 35

पुण्यात जीबीएसचे २०८ रुग्ण

पुणे विभागात गुइलेन बॅरे सिंड्रोम म्हणजे जीबीएस चे आतापर्यंत २०८ रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांमध्ये प्रामुख्यानं कॅम्पायलो-बॅक्टर जेजुनी आणि नोरोव्हायरसचा संसर्ग आढळून आला असून, हेच जीबीएस उद्रेकाचं कारण असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागानं दिली आहे.   या रुग्णांपैकी 42 रुग्ण पुणे महापा...

February 16, 2025 8:43 AM

views 35

सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचं काम पोलीस दलानं करावं – मुख्यमंत्री

राज्य सरकारच्या वतीनं पोलीस दलाकरीता नवीन कार्यालयं, वाहनं, सीसीटिव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. पोलिसांनी गेल्या काही वर्षांमध्ये अतिशय नेत्रदीपक कामगिरी केली असून येत्या काळातही सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचं काम राज्यातील पोलीस दल करे...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.