प्रादेशिक बातम्या

February 18, 2025 8:16 PM

views 14

तोंड, स्तन आणि गर्भाशयमुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करणाऱ्या लशींची चाचणी सुरू

महिलांना होणाऱ्या कर्करोगावर प्रतिबंधक लस येत्या पाच ते सहा महिन्यांत उपलब्ध होईल अशी माहिती केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण आणि आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली. यात प्रामुख्यानं तोंडाचा, स्तनांचा आणि गर्भाशयमुखाच्या कर्करोगावरच्या लसीचा समावेश आहे.    ते आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्...

February 18, 2025 8:03 PM

views 18

मत्स्यव्यवसाय विभागाची मुंबईत अंमलबजावणी कक्षाची स्थापना

मत्स्यव्यवसाय विभागानं मुंबईत अंमलबजावणी कक्षाची स्थापना केली आहे. यामुळं राज्याच्या सागरी क्षेत्रामध्ये अनधिकृतपणे परराज्यातल्या मासेमारी नौकांकडून होणारी मासेमारी थांबेल आणि सागरी सुरक्षा सुनिश्चित होईल, असा विश्वास मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयात व्यक्त केला. 

February 18, 2025 8:12 PM

views 64

सहाव्या राज्य वित्त आयोगाची स्थापना करायला राज्यमंत्रिमंडळाची मान्यता

सहाव्या राज्य वित्त आयोगाची स्थापना करायला राज्य सरकारनं आज मान्यता दिली. मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.    म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतल्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी सुमारे सोळाशे कोटी रुपयांची गुंतवणूक करायला मंत...

February 18, 2025 3:26 PM

views 29

हिंगोलीत ग्रामसेवक संघटनेचं असहकार आंदोलन

हिंगोली जिल्ह्यातल्या ग्रामसेवक संघटनेने आजपासून असहकार आंदोलन सुरू केलं आहे. मागच्या पाच वर्षांपासून रखडलेले आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरित करावेत, प्रगती योजनेचा लाभ द्यावा, डोंगरकडा इथल्या चौदाव्या वित्त आयोगाच्या कामाचं मूल्यांकन करावं, वैद्यकीय प्रतिपूर्तीची देयकं तातडीने निकाली काढावीत, मुद्र...

February 18, 2025 3:21 PM

views 40

धनंजय मुंडे नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा – सुप्रिया सुळे

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत असतील, तर त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्या आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. या प्रकरणाला ६९ दिवस पूर्ण झाले तरी अद्याप तपा...

February 18, 2025 9:22 AM

views 31

Police T20 Cricket : बीडचे पोलीस अंमलदार अमोल ससाणे यांची निवड

बीड पोलीस दलातले पोलीस अंमलदार अमोल ससाणे यांची नवी दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय पोलीस टी-२० क्रिकेट स्पर्धेत निवड झाली आहे. यासाठी नुकत्याच झालेल्या निवड चाचणीत ससाणे यांनी अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात स्थान मिळवलं आहे.

February 18, 2025 9:14 AM

views 11

सर्वसामान्यांना लाभ देणारी कुठलीही योजना बंद होणार नाही – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

सर्वसामान्यांना लाभ देणारी कुठलीही योजना सरकार बंद करणार नसल्याचा पुनरुच्चार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. ते काल नागपूर इथं बातमीदारांशी बोलत होते. काही योजनांचा लोकांनी गैरफायदा घेतला, त्याची तपासणी सुरू आहे. योजनांना पात्र असलेल्यांना लाभ निश्चित मिळेल असं बावनकुळे यांनी सांगित...

February 18, 2025 9:14 AM

views 27

येत्या ३ मार्चपासून राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन

राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या ३ मार्चपासून सुरू होणार आहे. पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर राज्यपालांचं अभिभाषण होईल. १० मार्च रोजी अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील.

February 18, 2025 9:30 AM

views 15

HSRP नंबरप्लेटबाबत मोठा निर्णय !

वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट - एच एस आर पी बसवण्यासाठी राज्य परिवहन विभागाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. आता येत्या ३० एप्रिल पूर्वी एच एस आर पी बसवून घ्यावी, असं आवाहन परिवहन विभागाने केलं आहे. राज्यात २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना एच एस आर पी बसवणं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बंधनकारक कर...

February 17, 2025 9:10 PM

views 27

MSME साठी तारणमुक्त कर्ज देणाऱ्या योजनेला अर्थमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात

बँकेतल्या ठेवींना अधिक विमा संरक्षण देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर गैरव्यवहारांमुळं बँक खात्यात पैसे अडकून पडलेल्या खातेदारांना अधिक रक्कम काढता येईल. वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम. नागाराजू यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. न्यू इंडिया को-ऑपरेटि...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.