प्रादेशिक बातम्या

March 12, 2025 7:06 PM

views 57

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुंबईत आंदोलन

राज्य सरकारने शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, अशी मागणी करत १२ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आज मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन केलं. महामार्ग रद्द न केल्यास मोजणी अडवण्यात येईल, तसंच, प्रत्येक जिल्ह्यात मंत्र्यांच्या घरावर मोर्चे काढण्यात येतील असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते...

March 12, 2025 6:50 PM

views 105

जन्म – मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रीया सुलभ करण्यासाठी नवे नियम लागू

जन्म – मृत्यू नोंदणीची  प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रीया सुलभ आणि पारदर्शक व्हावी याकरता तसंच बनावट प्रमाणपत्र वितरणाला आळा बसावा म्हणून संबंधित नियमात सुधारणा करण्यात आली आहे.महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदनाद्वारे ही माहिती दिली. याबाबतची अधिसूचना आज जार...

March 12, 2025 3:45 PM

views 20

भाजपा कार्यकर्ते सतीश भोसले यांना अटक

बीडचे आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय आणि भाजपा कार्यकर्ता सतीश भोसले याला महाराष्ट्र पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या प्रयागराज इथून अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून तो फरार होता.   त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचे दोन, अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत एक आणि वन कायद्याअंतर्गत एक गुन्हा दाखल...

March 12, 2025 3:20 PM

views 28

ST महामंडळासाठी भाडेतत्वावर बसगाड्या घेण्याच्या निविदा प्रक्रियेची चौकशी

टोरेस सारख्या गुंतवणूक कंपन्यांकडून देण्यात येणारं मोठा व्याज परतावा देण्याचं आश्वासन हा ९९ टक्के प्रकरणांमध्ये घोटाळा असतो, त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या गुंतवणूक करू नये, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे...

March 12, 2025 3:39 PM

views 15

विधानसभेत लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीवरून विरोधकांचा सभात्याग

महाराष्ट्रात ऑक्टोबर २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी २ कोटी ३३ लाख ३३ हजार महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला, ही संख्या आता २ कोटी ४७ लाख झाल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज विधानसभेत दिली. तसंच या योजनेच्या लाभार्थ्यांना २१०० रुप...

March 12, 2025 10:27 AM

views 23

शासनाच्या विभागांची माहिती एकाच संकेतस्थळावर मिळण्यासाठी ‘स्वॅस’ प्रणाली विकसित

शासनाच्या सर्व विभागांची माहिती जनतेला एकाच संकेतस्थळावर मिळावी , यासाठी ‘सीएम डॅशबोर्ड’ म्हणजे ‘स्वॅस’ (SWaaS) प्रणाली विकसित करण्यात येत आहे. शासनाच्या धोरणात्मक योजना, त्यांची प्रगती, अद्ययावत माहिती, थेट आर्थिक लाभ देणाऱ्या योजना, विभागनिहाय माहिती यामध्ये असावी आणि यासाठी इतर कोणत्याही संकेतस्थ...

March 11, 2025 8:58 PM

views 21

येत्या २ दिवसात कोकणात सर्वत्र आणि अकोला जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

येत्या २ दिवसात कोकणात सर्वत्र आणि अकोला जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज मुंबईत सांताक्रूझ इथं ३९ पूर्णांक २ तर रत्नागिरीत ३९ पूर्णांक ४ अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली.

March 11, 2025 8:57 PM

views 35

नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत शेतकऱ्यांचं धरणं आंदोलन करत कांदा लिलाव बंद

नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत इथे आज शेतकऱ्यांनी धरणं आंदोलन करत कांदा लिलाव बंद पाडले. गुरुकृपा आडत संघटनेच्या व्यापाऱ्यांनी टोमॅटो खरेदीचे तीन कोटी रुपये थकवल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. चार महिने होऊनही थकबाकी मिळालेली नाही, शेतमालाचे पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं शे...

March 11, 2025 8:54 PM

views 27

मुंबईहून अवैधरीत्या लंडनला जाणाऱ्या ८ जणांना अटक

मुंबईहून अवैधरीत्या लंडनला जाणाऱ्या ८ जणांना आज पोलिसांनी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. हरयाणात हिसार इथल्या खासगी विद्यापीठाचे ७ विद्यार्थी आणि एक प्राध्यापक, युवा विनिमय कार्यक्रमाअंतर्गत लंडनला जात असल्याचं भासवून हे सर्व ८ जण लंडनला निघाले होते. मात्र इमिग्रेशन खिडकीवर त्यांच...

March 11, 2025 8:52 PM

views 24

राज्याच्या आगामी आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पावर विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात चर्चा सुरू

राज्याच्या आगामी आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पावर आज विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात चर्चा सुरू आहे.    निवडणुकीच्या काळात सत्ताधारी पक्षाने केवळ आकर्षक घोषणा करत आश्वासनांचा पाऊस पाडला, मात्र अर्थसंकल्पात याची अंमलबजावणी केली नाही, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव या...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.