प्रादेशिक बातम्या

March 27, 2025 1:21 PM

views 16

सुरेंद्र गडलिंग आणि ज्योती जगताप यांची पुढील सुनावणी दोन आठवड्यानंतर होणार

एल्गार परिषद हिंसाचार  प्रकरणात अटकेत असलेले वकील सुरेंद्र गडलिंग आणि सामाजिक कार्यकर्त्या ज्योती जगताप यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवडे पुढे ढकलली आहे.   महेश राऊत यांच्या जामीन अर्जाला आव्हान देणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या याचिकेवरील सुनावणीही न्यायालयाने पुढ...

March 26, 2025 8:13 PM

views 42

विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित, पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत

महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित आज झालं. पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत सुरू होणार आहे.   विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून अण्णा बनसोडे यांची निवड झाल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज केली. या पदासाठी बनसोडे यांचा एकमेव अर्ज आला होता.    राज्य सरकारच्या १०० दि...

March 26, 2025 3:38 PM

views 15

महाराष्ट्रात ३० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर ६ % कर लावण्याचा निर्णय मागे

राज्यात तीस लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर सहा टक्के कर लावण्याचा निर्णय सरकारने घेतला होता, मात्र मंत्रिमंडळात यावर चर्चा होऊन असा कर लावण्याची गरज नाही असा निर्णय झाला. त्यामुळे हा कर लावला जाणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत एका प्रश्नाचे उत्तर देता...

March 26, 2025 3:40 PM

views 53

राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे विधानसभेचे उपाध्यक्ष

विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून अण्णा बनसोडे यांची नियुक्ती झाल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज केली. या पदासाठी बनसोडे यांचा एकमेव अर्ज आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला आणि सर्व सदस्यांनी एकमताने त्या...

March 26, 2025 10:02 AM

views 33

धाराशिवमध्ये स्वस्त धान्य दुकानातून बचत गटांच्या उत्पादनांची विक्री करण्याचा निर्णय

धाराशिव जिल्ह्यातल्या बचत गटांच्या उत्पादित वस्तूंना जिल्ह्यातच बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी पुढाकार घेतला आहे. आता लवकरच जिल्ह्यातल्या सर्व स्वस्त धान्य दुकानात बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या उत्पादित वस्तू तसंच साहित्य विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. या निर्णया...

March 26, 2025 9:23 AM

views 38

दूध भेसळ करणाऱ्यांवर ‘मकोका’, कारवाईसाठी कायद्यात सुधारणा

दूध आणि दुग्धोत्पादनामध्ये होणाऱ्या भेसळीची बाब गंभीर असून, अशा प्रकारची भेसळ करणाऱ्यांवर मकोकाअंतर्गत कडक कारवाई करण्यासाठी सध्याच्या कायद्यात आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील असं- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. या सुधारणांसंबंधीचा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर सादर करण्याचे निर्देश त्यांनी का...

March 26, 2025 9:23 AM

views 27

राज्यात ‘अवकाळी’ पाऊस !

राज्यात अनेक भागांमध्ये अवकाळी पावसान हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसानं जोरदार पाऊस झाल. रत्नागिरी शहर परिसरातही किरकोळ पावसाच्या सरी बरसल्या. कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला तर पेठ वडगाव परिसरात दोन तास गारांचा पाऊस झाला. सांगली जिल्ह्यात मिरज...

March 25, 2025 7:23 PM

views 3

अहिल्यानगरचे सुपुत्र हवालदार रामदास बढे कर्तव्य बजावताना शहीद

अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपूत्र हवालदार रामदास साहेबराव बढे आज जम्मू आणि काश्मीरमधील तंगधर जिल्ह्यात कर्तव्य बजावत असताना शहीद झाले. त्यांच्या पार्थीवावर उद्या २६ मार्च २०२५ रोजी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. संगमनेर तालुक्यातल्या मेंढवण या त्यांच्या मूळ गावी उद्या दुपारी १ वाजता त्यांच...

March 25, 2025 7:07 PM

views 25

विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा

विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू झाली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अतिशय गंभीर असल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या चर्चेला सुरुवात केली. सरकारची कारवाईची मानसिकता नसल्यानं गुन्हेगारांना अभय मिळू लागलं आहे, असं ते म्हणाले. बीडमध्ये मस्साजोगच्या सरपंच हत्...

March 25, 2025 7:17 PM

views 41

राज्यात शेतकऱ्यांसाठी कृषी हॅकेथॉनचं आयोजन

राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी कृषी हॅकेथॉनचं आयोजन करणार आहे. अशा प्रकारचं हे देशातलं पहीलंच आयोजन असेल. या ॲग्री हॅकॅथॉनच्या नियोजनाबाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या हॅकेथॉनच्या माध्यमातून जलसंधारणासह सिंचनाच्या नव्या पद्धती, शाश्वतशेतीसाठी आधुनिक उपाययोजना, कीटकनाशक आ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.