प्रादेशिक बातम्या

March 28, 2025 6:53 PM

views 25

प्रशांत कोरटकरला २ दिवसांची पोलीस कोठडी

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकर याला आज कोल्हापूरच्या न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. २५ मार्चला त्याला अटक झाल्यानंतर न्यायालयानं त्याची रवानगी ३ दिवसांच्या पोलीस कोठडीत केली होती.    दरम्यान, आज सुनावणी संपल्य...

March 28, 2025 6:10 PM

views 12

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ३० मार्चला महाराष्ट्र आणि छत्तीसगढ दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या ३० तारखेला महाराष्ट्र आणि छत्तीसगढला भेट देणार आहेत. नागपूरमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने ते स्मृतिमंदिर इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांना आदरांजली वाहतील. ते दीक्षाभूमीला भेट देतील. त्यानंतर ते  माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरचं भूमिप...

March 28, 2025 1:38 PM

views 21

एम्स रुग्णालयांमधील आरोग्यसेवेत तडजोड होणार नाही -आरोग्य मंत्री

एम्स रुग्णालयांमधे रुग्णांची कितीही गर्दी झाली तरी आरोग्यसेवेच्या दर्जाबाबत तडजोड होणार नाही अस केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी आज लोकसभेत सांगितलं. आयुष्मान भारत योजनेअंतर्गात ६२ कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांना विमा कवच देण्यात आलं आहे असं त्यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. यात ६ कोटी...

March 28, 2025 6:44 PM

views 31

चण्याच्या आयातीवर १०% आयात शुल्क लागणार

देशी हरभऱ्याच्या  आयातीवर १ एप्रिलपासून १० टक्के आयात शुल्क लावायचा निर्णय सरकारनं घेतला आहे. अर्थमंत्रालयानं २७ मार्च रोजी याबद्दलची अधिसूचना जारी केली आहे. हरभऱ्याची देशातली उपलब्धता वाढवण्यासाठी आणि किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या वर्षी मे महिन्यात सरकारनं हरभऱ्याच्या  निःशुल्क आयातीला परवा...

March 27, 2025 8:22 PM

views 37

जालन्यात क्रिकेट सामन्यावर सट्टा लावण्याऱ्यांना अटक

आयपीएल क्रिकेट स्पर्धेतल्या, कोलकत्ता नाईट रायडर विरुध्द राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यावर सट्टा लावणाऱ्या चार संशयितांना जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आज अटक केली. संशयितांकडून मोबाईल आणि इतर साहित्य, असा एकूण ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

March 27, 2025 8:00 PM

views 45

Porsche Car Accident : दोषी निलंबित पोलीस अधिकारी बडतर्फ होणार ?

पुण्यातल्या कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरणात दोषी आढळलेल्या दोन निलंबित पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याचा प्रस्ताव पुणे पोलिसांनी 'पोलीस महासंचालक' कार्यालयाकडे पाठवला आहे. पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे, आणि सहाय्यक निरीक्षक विश्वास तोडकरी अशी या दोन अधिकाऱ्यांची नावं आहेत. निलंबनानंतर त्यांची विभागी...

March 27, 2025 7:51 PM

views 38

सरकारी रुग्णालयांतल्या मृतांच्या वाढत्या संख्येप्रकरणी तज्ञ समिती नेमण्याचे आदेश

नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरमधल्या सरकारी रुग्णालयांमध्ये २०२३ साली मृतांच्या संख्येत झालेली वाढ गंभीर असून  या प्रकरणाचा तपास करण्यासाठी तज्ञाची समिती नेमण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचं दिले आहेत.  मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती एम.एस.कर्णिक यांच्या खंडपीठानं दिले आहेत.

March 27, 2025 8:45 PM

views 34

प्रधानमंत्र्यांचं नागपुरात भव्य स्वागत करण्याच्या सूचना

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी माधव नेत्रालयाच्या विस्तारित इमारतीच्या भूमिपूजनासाठी ३० मार्च रोजी नागपुरात येत आहेत. त्यावेळी त्यांचं भव्यदिव्य स्वागत करा, अशा सूचना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. प्रधानमंत्र्यांच्या स्वागताच्या तयारीसाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठक...

March 27, 2025 7:44 PM

views 72

जिंदाल कंपनी राज्यात ‘स्टील’ प्रकल्प उभारणार

जिंदाल स्टेनलेस स्टील महाराष्ट्रात ४२ हजार ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यामुळे राज्यात १५ हजार ५०० रोजगार निर्माण होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितलं. मुख्यमंत्री फडनवीस आणि जिंदाल स्टेनलेस स्टीलचे प्रमुख रतन जिंदाल यांची आज बैठक झाली. 

March 27, 2025 7:27 PM

views 16

महाप्रीत आणि एनबीसीसी यांच्यात सामंजस्य करार

महाप्रीत, अर्थात महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा आणि पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित, आणि एनबीसीसी इंडिया लिमिटेड, यांनी मुंबईत सामंजस्य करार केला. मुंबईत ५६ एसआरए प्रकल्प महाप्रित राबवणार आहे. या सामंजस्य कराराअंतर्गत मुंबईतल्या गृहसंकुलाची गरज पूर्ण करण्यासाठी महाप्रित आणि एनबीसीसी या कंपन्या सहकार्य ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.