प्रादेशिक बातम्या

March 27, 2025 7:16 PM

views 27

सावधान ! व्हिडीओ पार्लर आणि कॅसिनोची होणार तपासणी

सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थ तस्करांना जरब बसवण्यात येत असून पुढच्या टप्प्यात महसूल विभागाच्या सहाय्याने व्हिडीओ पार्लर आणि कॅसिनोंची तपासणी करावी, अशा सूचना राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिल्या. अंमली पदार्थ टास्क फोर्सच्या सहाव्या बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून ते बो...

March 27, 2025 7:23 PM

views 64

मंत्रालयात ‘डिजीप्रवेश’ ॲपद्वारे मिळणार प्रवेश !

मंत्रालयात अभ्यागतांना यापुढे कोणत्याही कामासाठी ‘डिजीप्रवेश’ या ऑनलाईन ॲप आधारित प्रणालीद्वारे मंत्रालयात मिळणार आहे. ‘डिजीप्रवेश’ ॲप डाऊनलोड केल्यानंतर त्यावर सुरूवातीला केवळ एकदाच नोंदणी करावी लागेल. नोंदणी झाल्यानंतर आधार क्रमांकावर आधारीत यंत्रणेद्वारे छायाचित्राची ओळख पटवून नोंदणी पूर्ण केल्या...

March 27, 2025 7:05 PM

views 29

कोल्हापुरात कामांचा दर्जा आणि गुणवत्तेबाबत तडजोड न करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश

कोल्हापूर जिल्ह्यात विविध विकासकामं सुरू असून त्या कामांचा दर्जा आणि गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड न करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. ते आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातल्या प्रमुख विकास प्रकल्पांच्या आढावा बैठकीत बोलत होते.

March 27, 2025 3:50 PM

views 15

दुर्गम भागतले कलाकार जगासमोर व्यक्त होत आहेत – गौरव द्विवेदी

देशात प्रसारमध्यमांमधे सर्जनशील मजकुरात गेल्या काही दिवसात सातत्याने वाढ होत असून ग्रामीण आणि दुर्गम भागतले प्रतिभावंत कलाकार जगासमोर व्यक्त होत आहेत असं प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी म्हटलं आहे.   फिक्की या व्यापारी आणि उद्योजक संघटनेनं प्रसारमाध्यम आणि मनोरंजन उद्य...

March 27, 2025 3:31 PM

views 43

महायुतीच्या अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची टीका

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारच्या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. हा अर्थसंकल्प पाशवी बहुमत मिळवलेल्या अस्वस्थ सरकारने मांडलेला निरर्थक अर्थसंकल्प असल्याचं ते आज झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.   सरकार स्थापनेवेळी १०० दिवसांचा आराखडा मांडण्यात आला होता. त्या आराखड्यापैकी एकही ...

March 27, 2025 3:28 PM

views 12

अमरावती जिल्ह्यात स्थानिक बाजारात मागणी वाढल्यानं कापसाच्या दरात वाढ

विदर्भात, विशेषतः अमरावती जिल्ह्यात, स्थानिक बाजारात मागणी वाढल्यानं सरकीच्या दरात क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे कापसाचे दरही सव्वा ते साडे सात हजार रुपयांवर पोहोचले आहेत.   सरकीचे दर पूर्वी ३ हाजर ३०० रुपये क्विंटल होते ते गेल्या दोन दिवसात ३ हजार ७५० रुपये क्विंटलपर्य...

March 27, 2025 3:15 PM

views 23

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये एसटी महामंडळ जादा गाड्या सोडणार

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.    दररोज लांब पल्ल्याच्या ७६४ फेऱ्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत ही सुविधा उपलब्ध असून  महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर आरक्...

March 27, 2025 3:02 PM

views 28

घरापासून 5 किलोमीटरच्या परिसरात आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे – मुख्यमंत्री

राज्यातल्या नागरीकांना त्यांच्या घरापासून पाच किलोमीटरच्या परिसरातच उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते.   आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त योजना आणि आरोग्य सुविधा ऑनलाईन उपलब्ध करु...

March 27, 2025 2:58 PM

views 35

महाड वसाहतीतुन ४७ किलो अंमली पदार्थ जप्त

महाराष्ट्रातल्या महाड औद्योगिक वसाहतीत अंमली पदार्थांचं उत्पादन करणारा एक कारखाना राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकानं उघडकीस आणला असून या कारखान्यातून ४७ किलो अंमली पदार्थ जप्त केले आहेत.   या प्रकरणी दोघांना मुंबईच्या भांडूप भागातून २२ मार्च रोजी ताब्यात घेतल्याची माहिती पथकानं दिली. हे दोघे ...

March 27, 2025 1:37 PM

views 32

बालमृत्यू रोखण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांची संयुक्त राष्ट्रांकडून प्रशंसा

आयुष्मान भारत सारख्या योजनांद्वारे भारताने बालमृत्यू रोखण्यासाठी केलेले प्रयत्न अनुकरणीय असल्याचे गौरवोद्गार संयुक्त राष्ट्रांनी एका अहवालात काढले आहेत. आरोग्य क्षेत्रात धोरणात्मक गुंतवणूक करून भारताने लाखो बालकांचे प्राण वाचवल्याचं या अहवालात म्हटलं आहे.   भारताने २००० पासून पाच वर्षांखालच्या ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.